या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

48) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.


  1. 65447 मधील '4'च्या स्थानिक किंमतीमधील फरक किती?
  2. 0
    44
    400
    440

  3. शब्द समूहाबद्दल एक शब्द सांंगा. ' दर महिन्याला प्रसिद्ध होणारे'-
  4. दैनिक
    पाक्षिक
    साप्ताहिक
    मासिक

  5. विरुद्धार्थी शब्द सांंगा. अनाथ x
  6. गरीब
    श्रीमंंत
    सनाथ
    अज्ञान

  7. निरक्षर ला समानार्थी शब्द ओळखा ?
  8. वाचता येणारा
    लिहिता वाचता न येणारा
    लिहिता वाचता येणारा
    सर्व पर्याय बरोबर

  9. खालीलपैकी कोणता आकार वेगळा आहे?
  10. v
    c
    <
    >

  11. आकाश : विमान : : समुद्र : ?
  12. होकायंत्र
    जहाज
    कोळी
    मासे

  13. खालीलपैकी पायाचा अवयव कोणता नाही?
  14. knee
    finger
    ankle
    heel

  15. सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
  16. गुरू
    शनी
    बुध
    पृथ्वी

  17. खालीलपैकी योग्य स्पेलिंंग असलेला शब्द निवडा.
  18. telivision
    televison
    television
    televisan

  19. मोड आलेल्या बियांंमधून कोणता वायु बाहेर पडतो?
  20. हायड्रोजन
    आॅक्सिजन
    कार्बन डायआॅॅक्साईड
    नायट्रोजन

No comments:

Post a Comment