या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

47) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळेस येतो?
  2. 13
    15
    20
    22

  3. शब्द समूहाबद्दल एक शब्द सांंगा. ' दररोज प्रसिद्ध होणारे '-
  4. दैनिक
    पाक्षिक
    साप्ताहिक
    मासिक

  5. विरुद्धार्थी शब्द सांंगा. आशीर्वाद x
  6. वर
    शाप
    वरदान
    शिक्षा

  7. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. सापांचा -
  8. घुत्कार
    चीत्कारणे
    फुत्कार
    घुमने

  9. मला मंजूळ आवाज आवडतो'. या वाक्यांतील गुणविशेषण कोणते?
  10. मला
    मंजूळ
    आवाज
    आवडतो

  11. वेगळा शब्द सांंगा.
  12. गगन
    वस्त्र
    नभ
    अंंबर

  13. हवेला वजन असते असे याने सिद्ध केले.
  14. गॅलिलिओ
    न्यूटन
    जोन्स साल्क
    मॅकमिलन

  15. शरीरात लाल रक्तपेशी ........... या अवयवात तयार होतात.
  16. यकृत
    मोठे आतडे
    जठर
    आस्थिमज्जा

  17. संत ज्ञानेश्वरांची समाधी या ठिकाणी आहे.
  18. आळंंदी
    देहू
    पैठण
    नेवासा

  19. आग विझविण्यासाठी वापरला जाणारा वायु कोणता?
  20. हायड्रोजन
    आॅक्सिजन
    कार्बनडाय ऑक्साईड
    नायट्रोजन

No comments:

Post a Comment