या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

46) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. 'गडाखाली एक छोटे गाव होते'. या वाक्यांच्या क्रियापद ओळखा.
  2. वर्तमानकाळ
    भूतकाळ
    भविष्यकाळ
    पूर्णभविष्यकाळ

  3. शब्द समूहाबद्दल एक शब्द सांंगा. ' दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे'-
  4. दैनिक
    पाक्षिक
    साप्ताहिक
    मासिक

  5. विरुद्धार्थी शब्द सांंगा. प्रारंभ x
  6. सुरूवात
    अस्त
    आरंंभ
    आधी

  7. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. घुबडांचा -
  8. घुत्कार
    चीत्कारणे
    फुत्कार
    घुमने

  9. 'अहमदनगरला मोठे धरण आहे'. या वाक्यांतील गुणविशेषण कोणते?
  10. अहमदनगरला
    आहे
    मोठे
    धरण

  11. समानार्थी शब्द सांंगा. अवकाश -
  12. ललाट
    अंतरिक्ष
    आलय
    मनीषा

  13. महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता?
  14. औरंगाबाद
    चंद्रपुर
    नागपुर
    भंडारा

  15. कावीळ रोगात या शरीराच्या भागावर परिणाम होतो.
  16. यकृत
    मोठे आतडे
    लहान आतडे
    जीभ

  17. संत तुकाराम महाराजांची समाधी या ठिकाणी आहे.
  18. आळंंदी
    देहू
    पैठण
    नेवासा

  19. रॉकेटमध्ये इंधन म्हणून या वायूचा वापर करतात.
  20. हायड्रोजन
    आॅक्सिजन
    कार्बन डाॅॅयआक्साइड
    नायट्रोजन

No comments:

Post a Comment