या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

45) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

  1. विरुद्धार्थी शब्द सांंगा. साहसी x
  2. भित्रा
    धाडसी
    शहाणा
    कठीण

  3. शब्द समूहाबद्दल एक शब्द सांंगा. 'नेक केळ्यांचा समूह' -
  4. घोस
    घड
    गुच्छ
    डझन

  5. गुड्डूमामा दूरदर्शनवरील बातम्या ऐकत आहे. या वाक्यांच्या क्रियापद ओळखा.
  6. भूतकाळ
    वर्तमानकाळ
    भविष्यकाळ
    अपूर्ण भविष्यकाळ

  7. विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहेत?
  8. 5
    4
    7
    6

  9. 'जत्रेला पुष्कळ माणसे आली'. या वाक्यांतील संख्याविशेषणे कोणते?
  10. माणसे
    जत्रेला
    पुष्कळ
    आली

  11. समानार्थी शब्द सांंगा. पाऊल -
  12. वाट
    वाटसरू
    चरण
    तळवा

  13. इंग्रजांची भारतातील पहिली वखार कौणती?
  14. मुबंंई
    पणजी
    सुरत
    दिली

  15. नर्मदा नदीचे उगमस्थान कोठे झाला?
  16. अमरकंटक
    मुलताई
    महाबळेश्वर
    गंगोत्री

  17. अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.
  18. सयुक्त संख्या
    वर्गमूळ
    वर्ग संख्या
    घनमूळ

  19. पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला?
  20. डॅनिअल विल्सन
    जेम्स प्रिन्सेप
    चार्लस् डार्विन
    चित्रगुप्त

मागील टेस्ट सोडवा

No comments:

Post a Comment