या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

44) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.


44) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. विजेचा -
  2. कडकडाट
    गडगडाट
    चमचमाट
    खडखडाट

  3. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. घड्याळाची -
  4. टकटक
    कटकट
    टिकटिक
    किटकिट

  5. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. म्हशीची -
  6. ओरडणे
    रेकने
    खिंकाळणे
    डरकणे

  7. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. पैजनाची -
  8. खनखनाट
    कडकडाट
    खडखड
    छुमछुम

  9. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. कावळ्याची -
  10. कावकाव
    कुहुकुहु
    कलकलाट
    कोल्हेकुई

  11. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. पानांची -
  12. सळसळ
    फडफड
    खडखड
    खळखळ

  13. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. पखांची -
  14. खडखड
    फडफड
    भुणभुण
    भरभर

  15. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. नाण्यांचा -
  16. कण कणाट
    टन टनाट
    खन खनाट
    छन छनाट

  17. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. गाईचे -
  18. रेकने
    खिंकाळणे
    हंबरणे
    ओरडणे

  19. पुढील ध्वनीदर्शक शब्द सांंगा. हत्तीचे -
  20. घुत्कार
    चीत्कारणे
    फुत्कार
    खिंकाळणे

No comments:

Post a Comment