या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

43) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद
  1. वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले. "
  2. उत्तर
    त्याचे
    मी
    त्याचे

  3. मराठीत एकूण किती वर्ण आहेत ?
  4. 42
    12
    48
    36

  5. धनंजयच्या आईची नणंद रामची आई आहे तर धनंजयची आई रामची कोण ?
  6. आत्या
    मामी
    काकू
    मावशी

  7. मानवी डोळ्यामध्ये कोणते भिंग कार्यरत असते?
  8. बहिर्वक्र
    अंतर्वक्र
    दंडगोलाकृती
    अंतर्वक्र आणि बहिर्वक्र दोन्ही

  9. समानार्थी शब्द ओळखा - कर
  10. हात
    किरण
    उत्पन्नावरील अधिभार
    वरील सर्व

  11. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसा वातावरणाचा दाब
  12. स्थिर राहतो
    वाढत जातो
    घटत जातो
    कमी जास्त होतो

  13. बारडोली सत्याग्रहाने भारताला कोणता नेता दिला ?
  14. दादाभाई नौरोजी
    पंडीत नेहरू
    सरदार वल्लभभाई पटेल
    मोरारजी देसाई

  15. तापमान मोजण्‍याचे माप ---------- हे आहे.
  16. फॅरनहिट
    सेल्‍सीयस
    केल्‍वीन
    मि.ली. ग्रॅम

  17. एका संख्येचा शेकडा 2 म्हणजे 12, तर ती संख्या कोणती ?
  18. 300
    400
    600
    800

  19. ई-मेलचा अर्थ ___________ असा आहे.
  20. इलेक्ट्रॉनिक मेल
    इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल
    इलेक्ट्रिकल मेल
    इलेक्ट्रोस्टॅटीक मेल


No comments:

Post a Comment