या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

41) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.
  1. 211011 ही संख्या अक्षरी लिहा.
  2. दोन लक्ष एक हजार एकशे अकरा
    एकवीस हजार एकशे अकरा
    दोन लक्ष अकरा हजार अकरा
    वीस लक्ष अकरा हजार अकरा

  3. पुढील शब्दातील प्रत्यय ओळखा.  1) ज्ञानी –
  4. नी


    ज्ञा

  5. लोहपुरूष कोणाला म्हणतात?
  6. पंडित गोविंदभाई वल्लभ
    भगतससंग
    मौलाना अबुलकलाम आझाद
    सरदार वल्लभभाई पटेल

  7. प्रयोग ओळखा. - माधवीने सफरचंद खाल्ले.
  8. कर्तरी
    कर्मणी
    भावे
    अपूर्ण कर्तरी

  9. यक्षगान कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?
  10. कर्नाटक
    केरळ
    ओरीसा
    गुजरात

  11. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना...........असे संबोधतात.
  12. ग्रामसेवक
    पंच
    कार्यकर्त
    नगरसेवक

  13. खालीलपैकी मूळ संख्या कोणती?
  14. 69
    49
    79
    99

  15. शुद्ध लोखंडाचा प्रकार म्हणजे ______ होय.
  16. ओतीव लोखंड
    बीड लोखंड
    वितळलेले लोखंड
    घडीव लोखंड

  17. राष्ट्रकुट कोणत्या धर्माचे अनुयायी होते?
  18. बौद्ध
    वैष्णव
    जैन
    शैव

  19. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
  20. 21 मार्च
    23 सप्टेंबर
    21 डिसेंबर
    21 जून

No comments:

Post a Comment