या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

1) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान व शिष्यवृत्ती आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.
  1. 'फूल' या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता ?
  2. पाकळी
    सुमन
    पूष्प
    मन

  3. विजय निबंध लिहतो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
  4. भावे
    कर्मणी
    कर्तरी
    कर्मकर्तरी

  5. भारुडे' या संबंधीत संत कोणते?
  6. ज्ञानेश्‍वर
    तुकाराम
    नामदेव
    यापैकी नाही

  7. समानार्थी शब्द ओळखा - तृष्णा
  8. गवत
    तहान
    बर्फ
    गरज

  9. राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.
  10. भूपती
    भूर्ज
    भूप
    भूपाळ

  11. आंबा, पिँपळ या ........... वनस्पती आहेत.
  12. एकदल
    द्विदल
    बहुदल
    यापैकी नाही

  13. भारतीय भाषांची जननी _ _ _ _ भाषेला म्हटले जाते.
  14. मराठी
    हिँदी
    इंग्रजी
    संस्कृत

  15. १२ माणसे जे काम १५ दिवसात करू शकतात तेच काम ९ माणसे किती दिवसात करतील?
  16. 17
    18
    20
    24

  17. रवि उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती ?
  18. पश्चिम
    उत्तर
    पूर्व
    दक्षिण

  19. गोबरगॅस मध्ये कोणता वायू असतो ?
  20. मिथेन
    इथेन
    ब्युटेन
    प्रोपेन

  21. धरण कशावर बांधतात ?
  22. नदी
    जलाशय
    तलाव
    विहिर

  23. पृथ्वीच्या गाभ्यात ... या धातूचे मिश्रण आढळते .
  24. निकेल+फेरस
    फेरस+जस्त
    तांबे+जस्त
    निकेल+तांबे

  25. लोकसभेच पहिल्‍या महिला सभापती कोण.?
  26. सुशिला नायर
    सुषमा स्‍वराज
    प्रतिभा पाटील
    विजयालक्ष्‍मी पंडीत

  27. केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
  28. राष्ट्रपतीला
    पंतप्रधानाला
    लोकसभेला
    संसदेला

  29. डॉ.आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केव्हा केला?
  30. मार्च -१९३०
    ऑगस्ट -१९३२
    एप्रिल -१९२७
    डिसेंबर -१९२७

  31. Windows-7 (विंडोज -७ ) काय आहे?
  32. याहू ने तयार केलेले नवीन सोशल नेटवर्किंगवेबसाईट
    मायक्रोसॉफ्ट कंपनीची नवी संगणकप्रणाली
    भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेली नवी संरक्षण प्रणाली
    भूकंपग्रस्त भागासाठी विशेष विकसित करण्यात आलेली खिडक्यांची डिजाईन

  33. i am sanjay या वाक्यातील कोणते अक्षर Capital असणे आवश्यक आहे ?
  34. a
    i
    s
     i  आणि  s

  35. फळभाज्या व पालेभाज्या यांच्यामध्ये कोणते घटक असतात ?
  36. स्निग्ध पदार्थ
    क्षार व जरवनसत्वे
    पिष्टमय पदार्थ
    प्रथिने

  37. खालीलपैकी यमक जुळणारा शब्द कोणता ?
  38. Hen
    Name
    Ten
    Pen

  39. RAM म्हणजे ?
  40. Random Associated
    Random Access Memory
    Random Address Memory
    यापैकी सर्व

No comments:

Post a Comment