या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

40) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित तसेच इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

40) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. मधूर -- या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.
  2. नाव
    गोड
    कडू
    निर्मळ

  3. सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे?
  4. भुईकोट
    घाटमाथा
    सागरी
    डोंगरमाथा

  5. आई व वडिलांचे एकूण वय ५३ वर्षे आहे. आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा ७ वर्षाने कमी आहे, तर वडिलांचे वय
  6. २१ वर्षे
    ३० वर्षे
    ३७ वर्षे
    यापैकी नाही

  7. ' धरणी ' हा शब्द मराठी भाषेत पुढील अर्थाने वापरतात.
  8. मुलांना एकत्र करणे
    पृथ्वी
    लोहाराची ऐरण
    कुठल्या तरी मागणीसाठी केलेला सत्याग्रह

  9. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?
  10. सुंदर
    सुंदरता
    सुंदरपण
    सुंदरत्व

  11. ज्या सॉफ्टवेअर द्वारे वेबसाईट मध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात ?
  12. सर्व्हर
    इंटरनेट
    ब्राउझर
    www

  13. वटवाघूळ _ _ _ _ _ _ _ वर्गीय आहे.
  14. पक्षी वर्गीय
    सरीसृप वर्गीय
    सस्तनी वर्गीय
    उभयचर वर्गीय

  15. ------- हि दक्षिण आफ्रिकेची राजधानी होय.
  16. प्रिटोरिया
    जोहान्सबर्ग
    अदीस अबाबा
    किंबारले

  17. ZA , CX , VE , GT , ? , KP
  18. IR
    RI
    GJ
    RJ

  19. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणा-या उमेदवाराच्या वयाची ......वर्षे पूर्ण झालेली पाहिजेत .
  20. १८ वर्षे
    २५ वर्षे
    ३० वर्षे
    ३५ वर्षे

No comments:

Post a Comment