या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

39) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

39) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. विरुद्धार्थी शब्द ओळखा - अंत
  2. सुरुवात
    शेवट
    सुरुवात
    अनंत

  3. 'आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.
  4. संयुक्त वाक्य
    केवल वाक्य
    मिश्र वाक्य
    प्रश्नार्थक वाक्य

  5. एखादी व्यक्ती भू- तलावर कुठे आहे हे शोधण्यासाठी ______ या नवीन टेक्नोलॉजीचा वापर होतो .
  6. रडार सिस्टम
    रेडीओ व्हेव सिस्टम
    रेडीओ फ्रिक्वेंसी सिस्टम
    जी.पी.एस.सिस्टम

  7. भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
  8. गोदावरी
    तापी
    गंगा
    यमुना

  9. पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरणं-याला काय म्हणतात .
  10. परिभ्रमण गती
    परिवलन गती
    वैशविक गती
    पृथ्वीय गती

  11. शरदच्या वडिलांना भाऊ-बहिण नाही पण शरद हा रविन्द्रचा भाचा आहे , तर रविन्द्र हा शरदच्या वडिलांचा कोण
  12. मेहुणा
    जावई
    भाऊ
    भाचा

  13. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?
  14. त्रिकोन
    पतंग
    आयत
    समभुज चौकोन

  15. जसे 'नदी - नाला', 'बाप - लेक' तसे 'मंत्र - ........'
  16. मौन
    रंग
    तंत्र
    तोड

  17. "जो अत्यंत खर्चिक असतो तो " दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
  18. दानशूर
    उधळ्या
    कंजूष
    दानशूर

  19. लोकसभेवर .....सभासद राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात.
  20. 2
    12
    13
    20

No comments:

Post a Comment