या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

38) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी/५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती प्रश्नांची सराव चाचणी ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा. व आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र.......धन्यवाद.
  1. कापूस- कपडा तर रेशम - ?
  2. ताग
    मलमल
    जीन्स
    लोकर

  3. समानार्थी शब्द ओळखा - वीज
  4. सौदामिनी
    तडांग
    लता
    दिपक

  5. CPU ह्या शब्दाचे पूर्णरूप काय आहे ?
  6. Central planning Unit
    Central Plant Unit
    Central processing Unit
    Core processing Unit

  7. पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर किती कि. मी. च्या मर्यादेत आढळतो ?
  8. 0 ते 5 कि.मी.
    15 ते 25 कि.मी.
    25 ते 40 कि.मी.
    40 ते 80 कि.मी.

  9. वेगळा शब्द ओळखा
  10. झाड
    लाथ
    पान
    कथा

  11. आयताच्या -----------बाजू समान असतात ?.
  12. समोरासमोरील
    तीन
    सर्व
    सर्व बरोबर

  13. प्राथमिक शिक्षक मित्र,कोल्हापूर या लिंकवर दररोज टेस्ट असते. दररोज चा अर्थ काय ?
  14. दैनिक
    आठवड्याला दररोज
    पाक्षिक
    प्रत्येक महिन्याला

  15. वंदेमातरम ' या गीताचे लेखक कोण?
  16. रवींद्रनाथ टागोर
    नवीनचंद्र सेन
    बंकिमचंद्र चटर्जी
    दीनबंधू मित्र

  17. तंबाखूमध्ये _________ हे उत्तेजक द्रव्य आहे.
  18. टॅनीन
    निकोटीन
    कॉफीन
    एस.एल.डी.

  19. november is the ------- month?
  20. 7
    10
    11
    12

No comments:

Post a Comment