या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

37) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी,५वी/८वी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती20प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा.आपला मित्र धन्यवाद.

37) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. शिपाई = बंदूक तर शिक्षक = ?
  2. मुख्याध्यापक
    विद्यार्थी
    खडू
    युनिफॉर्म

  3. 'शार्दुल' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
  4. सिंह
    शहामृग
    हत्ती
    हरीण

  5. मराठीत एकूण किती स्वर आहेत ?
  6. 24
    12
    34
    48

  7. कोणत्‍या उपकरणाव्‍दारे कॉम्‍प्‍युटर मधील मख्‍यु भाग एकमेकांशी संवाद साधतात ?
  8. सिस्टिम बस
    मदरबोर्ड
    प्रोसेसर
    केबल्‍स

  9. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?
  10. ग्रामसेवक
    उपसरपंच
    सरपंच
    जिल्‍हाधीकारी

  11. ८ वाजून १० मिनिटांनी घड्याळाच्या २ काट्यात किती अंशाचा कोण असतो?
  12. १७५"
    १८०"
    १६५"
    १८५"

  13. दर महिन्याला प्रसिद्ध होणार्या नियतकालिकाला काय म्हणतात ?
  14. दैनिक
    पाक्षिक
    मासिक
    त्रैमासिक

  15. खालील आकृतीचे शिरोबिंदू किती ?
    सात
    पाच
    आठ
    सहा

  16. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते ?
  17. पौर्णिमा
    अमावस्या
    अष्टमी
    चतुर्थी

  18. गुरूत्वाकर्षणाचा नियम ____________ या शास्त्रज्ञाने शोधून काढला.
  19. केप्लर
    गॅलिलिओ
    न्युटन
    कोपर्निकस

No comments:

Post a Comment