या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

33) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

33) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. ' पाणउतारा करणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
  2. पाय-या उतरणे
    पाय उतार होणे
    अपमान करणे
    पाणी उतारावर वाहणे

  3. सुलतान महंमद गझनीसोबत भारतात कोण आले?
  4. सुलेमान
    अल बरुनी
    अल मसुदी
    इक्न हकल

  5. कोणते उपकरण टेलीफोन लाईन व्दारे डाटा वाहून नेते
  6. नेटवर्क कार्ड
    साउंड कार्ड
    ग्राफिक्स कार्ड
    मोडेम कार्ड

  7. दर दोन मीटरवर एक खांब याप्रमाणे एकूण ६० मीटर अंतरात किती खांब रोवता येतील ?
  8. 29
    30
    31
    32

  9. एका आयताची लांबी 24 से.मी. व रुंदी 18 से.मी आहे.तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. ?
  10. 436
    432
    448
    460

  11. कोणत्या देशाकडून संविधानात मूलभूत कर्तव्ये स्वीकृत करण्यात आली
  12. अमेरिका
    इंग्लंड
    जपान
    फ्रान्स

  13. महाराष्ट्राच्या पूर्वेस . . . .राज्य आहे.
  14. उत्तर प्रदेश
    छत्तीसगढ
    गुजरात
    गोवा

  15. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती
  16. लळोत्पादक ग्रंथी
    यकृत ग्रंथी
    स्वादूपिंड
    जठर

  17. महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते
  18. 1980
    1985
    1988
    1990

  19. महात्मा फुलेंचा जन्म ____________ वर्षी झाला.
  20. 1825
    1826
    1827
    1829

No comments:

Post a Comment