या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

32) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

32) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. खडकवासला ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
  2. गोदावरी 2)
    भीमा
    मुळा
    वैतरणा

  3. " जो देशासाठी मरतो तो " दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
  4. सैनिक
    शूरवीर
    जवान
    हुतात्मा

  5. पुढील पैकी कोणता page margin चा पर्याय नाही?
  6. Top
    Center
    Left
    Right

  7. शेतक·याचा आसूड या ग्रथांचे लेखक कोण आहेत?
  8. राजर्षी शाहू महाराज
    म. फूले
    न्या. रानडे
    गणेश वासूदेव जोशी

  9. एका सांकेतिक भाषेत ANSWER म्हणजे २४१३५६ व MAD म्हणजे ९२८, तर REWARD म्हणजे काय ?
  10. 656328
    653268
    563286
    632685

  11. ८५ च्या मागील ९ वी समसंख्या कोणती?
  12. 68
    66
    70
    72

  13. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि . . . . .यांच्यातील दुवा आहे.
  14. विधानसभा
    विधान परिषद
    लोकसभा
    मंत्रिपरिषद

  15. महाराष्ट्र राज्याची निर्मिती . . . रोजी झाली.
  16. 36 जानेवारी 1960
    1 मे 1950
    15 ऑगस्ट 1947
    यांपौकी नाही

  17. 'डोळे निवने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
  18. बरे वाटणे
    स्वच्छ दिसणे
    समाधान होणे
    इच्छा पूर्ण करणे

  19. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो?
  20. क्रीडा-प्रशिक्षण
    शिक्षण
    पत्रकारिता
    समाजसेवा

No comments:

Post a Comment