या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

31) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

31) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. भारताचे "पितामह" म्हणून कोणास ओळखले जाते
  2. न्या. रानडे
    फिरोजशहा मेहता
    रविंद्रनाथ टागोर
    दादाभाई नौरोजी

  3. . . . . .मध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते
  4. दूध
    अंडी
    हिरव्या पालेभाज्या 4
    द्विदल धान्ये

  5. १०० ते ११० मधील मुळसंख्या किती?
  6. 2
    3
    4
    5

  7. समवर्ती सूचीमध्ये . . . . विषयांचा समावेश आहे
  8. 35
    47
    66
    97

  9. खालील कोणत्या स्पष्टीकरणामूळे भारत धमनिरपेक्ष राज्य आहे
  10. राज्यघटनेची उद्देशपत्रिका
    मूलभूत अधिकार
    मार्गदर्शक तत्त्वे
    9 वे परिशिष्ट

  11. कोणते उपकरण डाटा आाणि प्रोग्रॅम्‍स यातील फरक ओळखू शकतो?
  12. मायक्रोप्रोसेसर
    आऊटपूट उपकरण
    इनपूट उपकरण
    मेमरी

  13. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे.
  14. पश्चिम महाराष्ट्र
    विदर्भ आणि मराठवाडा
    कोकण
    उत्त्तर महाराष्ट्र

  15. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते
  16. रक्त पुरवठा
    रक्ताचे शूध्दीकरण
    पचनप्रक्रियेस मदत
    पचन झालेले अन्न साठवणे

  17. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथ कोणती
  18. यकृत ग्रंथी
    लळोत्पादक ग्रंथी
    स्वादूपिंड
    जठर

  19. साने गुरुजीनी 'श्यामची आई ' कादंबरी कोणत्या तुरुंगात असताना लिहिली ?
  20. पुणे
    मुंबई
    नागपूर
    नाशिक

No comments:

Post a Comment