या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

30) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

30) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. मेगाबाईट (MB) .......... किलो बाईट (KB) ?
  2. 1225
    500
    1028
    1024

  3. कानपूर येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?
  4. राणी लक्ष्मीबाई
    राजा कुंवरसिंह
    मंगल पांडे
    नानासाहेब

  5. २४ आणि ३२ चा ल.सा.वी किती?
  6. 96
    120
    192
    224

  7. घटकराज्याचा कार्यकारी प्रमूख कोण आहे?
  8. राष्ट्रपती
    मुख्यंमत्री
    राज्यपाल
    मुख्य न्यायाधीश

  9. महाराष्ट्रातील खालीलपौकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो?
  10. चिखलदरा
    आंबोळी
    तोरणमाळ
    गडचिरोली

  11. कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते ?
  12. चंदन
    आंबा
    सागवान
    वड

  13. व्यक्तीच्या . . . . बदलांना विकास म्हणतात येईल
  14. शारीरिक आकारमानातील
    कारक
    गुणात्मक
    संख्यात्मक

  15. सुवर्ण क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
  16. अन्नधान्य
    तेलबिया
    मसालवर्गीय पिके
    फळे

  17. ATM चे पूर्ण रुप काय आहे.?
  18. ऑल टाइम मनी
    ऑटोमेटेड टेलर मशीन
    एनी टाइम मनी
    ऑटोम्ॉटिक ट्रान्सफर ऑफ मनी

  19. चूक' या शब्‍दाचे अनेक वचन सांगा.
  20. चूक
    चूका
    चुकीचे
    यापैकी नाही

No comments:

Post a Comment