या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

29) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

29) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रुपात बदल होतो तेव्हा त्याला .........म्हणतात.
  2. विभक्ती
    विशेषण
    क्रियाविशेषण
    सामान्यरूप

  3. खालीलपौकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज "छत्रपती" झाले
  4. 1630
    1673
    1674
    1676

  5. 'आज पाऊस पडावा' -वाकप्रचार ओळखा.
  6. केवल
    संयुक्त
    मिश्र
    गौण

  7. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
  8. 0.9
    0.15
    0.049
    0.218

  9. विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी किमान किती वय असावे
  10. 20 वर्षे
    25 वर्षे
    30 वर्षे
    35 वर्षे

  11. भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली कोणती
  12. मार्गदर्शक तत्त्वे
    सरनामा
    कलमे
    परिशिष्टे

  13. रातांधळेपणा हा . . . . या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमूळे होतो.
  14. जीवनसत्त्व "ड"
    जीवनसत्त्व "ब"
    जीवनसत्त्व "अ"
    जीवनसत्तव "क"

  15. कांद्याच्या कंदामध्ये . . .. असल्यामूळे त्याचा तिखटपणा वाढतो.
  16. नायट्रोजन
    म्ॉग्नेशिअम
    सल्फर
    कॅल्शियम

  17. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते.
  18. तापी
    कावेरी
    महानदी
    कृष्णा

  19. मुंबई मेट्रो प्रकल्प उभारणीसाठी . . . .संस्था आहे
  20. एस. आर. ए.
    भारतीय रेल्वे
    एम. सी. जी. एम.
    एम. एम. आर. डी. ए

No comments:

Post a Comment