या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

28) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

28) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. 'मी नोकरीतून निवृत्त झालो' या वाक्याचा प्रकार ओळखा.
  2. केवल वाक्य
    मिश्र वाक्य
    संयुक्त वाक्य
    यापैकी कोणतेही नाही

  3. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही.
  4. शेतक·यांचा आसूड
    गुलामगिरी
    जातीचां उच्छेद
    ब्राह्मणाचे कसब

  5. ZA , CX , VE , GT , ? , KP
  6. IR
    GJ
    RI
    RJ

  7. एका संख्येला 19 ने भागल्यास भागाकार 19 येतो व बाकी 17 उरते ; तर ती संख्या कोणती ?
  8. 321
    342
    378
    380

  9. भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत
  10. 27 घटकराज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेश
    28 घटकराज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश
    28 घटकराज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश
    35 घटकराज्ये आणि 7 केद्रशासित प्रदेश

  11. मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली
  12. 1835
    1853
    1857
    1860

  13. महाराष्ट्राला सर्वाधिक वनोत्पादन . . . . .पासून मिळते
  14. जळाऊ लाकूड
    बांबू
    गवत
    तेदू

  15. महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत.
  16. 3
    5
    7
    9

  17. आई. पी. एल. 2012 मध्ये " प्ले ऑफ " चा अर्थ काय होता
  18. ज्या टीम खेळल्या नाहीत त्या
    ज्या टीम मौदानाबाहेर खेळल्या त्या
    ज्या टीम हारल्या त्या
    ज्या टीम अखेरच्या 4 राहिल्या त्या

  19. भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते
  20. अग्नी I I
    अग्नी V
    निर्भय
    शौर्य

No comments:

Post a Comment