या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

27) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

27) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय ?
  2. सूर्याजी नारायण ठोसर
    नारायण सूर्याजी ठोसर
    रामकृष्ण सूर्याजी मोरे
    नारायण सूर्याजी मोरे

  3. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले
  4. खुदीराम बोस
    दामोधर चाफेकर
    अनंत कान्होरे
    मदनलाल धिंग्रा

  5. व्याकरणदृष्ट्या बरोबर लिहिलेला शब्द कोणता ?
  6. आशिर्वाद
    आर्शिवाद
    आशीर्वाद
    आर्शीवाद

  7. ८५ च्या मागील ९ वी समसंख्या कोणती?
  8. 68
    66
    70
    72

  9. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो.
  10. पंतप्रधान
    राष्ट्रपती
    राज्यपाल
    मुख्य न्यायाधीश

  11. . . . या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते
  12. सातारा
    कोल्हापूर
    महाबळेश्वर
    कराड

  13. वेगळा शब्द निवडा
  14. बटाटे
    ज्वारी
    तेलबिया
    तांदूळ

  15. अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे
  16. किसन रामराव हजारे
    किसन शामराव हजारे
    किसन बाबूराव हजारे
    किसन नामदेव हजारे

  17. . . . . . सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते
  18. पी. टी. उषा
    कविता राऊत
    कृष्णा पुनिया
    प्रिया श्रीधर

  19. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे.
  20. वड
    पिंपळ
    साग
    आंबा

No comments:

Post a Comment