या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

9) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1.      ८ : ६ : :? : ३०
  2. 32
    40
    36
    48

  3. पहिल्या बाजीराव पेशव्यांची समाधी कोठे आहे?
  4. रावेरखेडी, मध्यप्रदेश
    रावळगाव , महाराष्ट्र
    सावरखेडी , महाराष्ट्र
    सावरखेडी, मध्यप्रदेश

  5. रायगड जिल्ह्यातील पक्षी अभयारण्याचे नाव काय आहे .
  6. फणसाड
    कर्णाळा
    घारापुरी
    तानसा

  7. " मागून जन्मलेला " दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
  8. अग्रज
    अनुज
    आजन्मी
    कनिष्ठ

  9. ज्ञानेश्वर चरित्राचे कोणते एक महत्वाचे साधन आहे ?
  10. नामदेवांची गाथा
    तुकारामांची गाथा
    एकनाथांची गाथा
    समर्थ रामदासाची गाथा

  11. 1 मिलीमीटर =_________ मायक्रोमीटर
  12. 10
    100
    1000
    10000

  13. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात___________ येथे व्याघ्र प्रकल्प आहे.
  14. ताडोबा
    माळढोक
    पेंच
    मेळघाट

  15. घटना समितीने संपूर्ण घटना किती दिवसात तयार केली ?
  16. 2 वर्ष 6 महिने 18 दिवस
    2 वर्ष 11 महिने 9 दिवस
    2 वर्ष 9 महिने 10 दिवस
    2 वर्ष 11 महिने 18 दिवस

  17. जागतिक ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
  18. 15 मार्च
    15 जानेवारी
    15 डिसेंबर
    15 एप्रिल

  19. _________ हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे .
  20. ग्रीनलँड
    युरोप
    उत्तर अमेरिका
    ऑस्ट्रेलिया

No comments:

Post a Comment