या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

8) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. ' सिहांचे ओरडणे ' खालीलपैकी कोणत्या शब्दाने दर्शिविता येईल ?
  2. हम्बरने
    गुरकावणे
    डरकाळी
    किंकाळने

  3. हैद्राबाद शहर ..........नदीच्या काठी वसले आहे .
  4. मुशी
    कृष्णा
    कावेरी
    तुंगभद्रा

  5. महाराष्ट्राचे जंगलाबाबतचे विद्यालय कोठे आहे?
  6. वर्धा
    अकोला
    गडचिरोली
    चंद्रपूर

  7. कारखानदारी हा ____________ श्रेणीचा व्यवसाय आहे.
  8. प्राथमिक
    द्वितीय
    तृतीय
    चतुर्थ

  9. अष्टमीच्या दिवशी चंद्र __________ दिसतो.
  10. पाव
    अर्धा
    पाऊण
    पूर्ण

  11. 1 मिलीमीटर =_________ मायक्रोमीटर
  12. 10
    100
    1000
    10000

  13. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते ?
  14. हर्टझ्‌
    वॅटस्
    डेसीबेल
    अम्पियर

  15. वास्को द गामाने भारताच्या पश्चिम किनार्यावर कोठे पाऊल ठेवले?
  16. मंगलूर
    कोचीन
    कलिआन
    कालिकत

  17. खडकवासला ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
  18. गोदावरी
    भीमा
    मुळा
    वैतरणा

  19. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश _____________ कडून नियुक्त केले जातात.
  20. राज्यपाल
    सर्वोच्च न्यायालय
    मुख्यमंत्री
    राष्ट्रपती

No comments:

Post a Comment