या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

7) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. तापी नदीचे उगमस्थान ... येथे आहे.
  2. अमरकंटक
    सह्याद्री
    ब्रह्मगिरी
    मुलताई

  3. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ?
  4. चंद्रनगर
    सुरत
    मुंबई
    कराची

  5. सॅमसंग ही कोणत्या देशातील मोबाईल कंपनी आहे ?
  6. दक्षिण कोरिया
    अमेरिका
    जपान
    फिनलंड

  7. डॉ. आंबेडकरांचे जन्मगाव कोणते ?
  8. शेरवली
    महाड
    महू (M.
    रत्‍नागिरी

  9. अमेरिकेतील गदर पक्षाचे संस्थापक कोण?
  10. लाला हरदयाळ
    विष्णु पिंगळे
    पंडित गंधम सिंह
    तारकनाथ दास

  11. भारतात दर किती वर्षांनी कृषीगणना केली जाते ?
  12. 10 वर्षे
    15 वर्षे
    5 वर्षे
    12 वर्षे

  13. 'धन्वंतरी पुरस्कार ' कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो ?
  14. साहित्य
    वैद्यकीय
    समाजसेवा
    पत्रकारिता

  15. विरुद्धार्थी शब्द ओळखा - वाचाळ
  16. बडबड्या
    बोलका
    अपकर्ष
    अबोल

  17. खालीलपैकी कोणत्या करापासून केंद्राला सर्वात जास्त उत्पन्न मिळते ?
  18. आयकर
    केंद्रीय उत्पादन शुल्क कर
    सीमाशुल्क
    निगम कर

  19. सरपंच राजीनामा.............यांच्याकडे सदर करतात.
  20. पंचायत समिती सभापती
    गटविकास अधिकारी
    राज्यशासन
    जिल्हाधिकारी

No comments:

Post a Comment