या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

6) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. भारताच्या राष्ट्रपतींची निवड ......... हे करतात .
  2. भारताचे पंतप्रधान व त्यांचे मंत्रीमंडळ
    संसदेच्या दोन्ही गृहातील व राज्यांच्या विधानसभातील निवडून आलेले सदस्य
    राज्यसभा व लोकसभा यांचे सदस्य
    लोकसभा व लोकसभा यांचे सदस्य

  3. मलेरिया रोग _____________ मुळे होतो.
  4. प्लॅनेरीया
    प्लाझमोडियम
    फायलेरीया
    ऑरेलिया

  5. ' पाणी पंचायत ' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?
  6. अण्णा हजारे
    डॉ. राजेंद्रसिंह
    विलासराव साळुंखे
    बाबा आमटे

  7. ' अजिंक्यतारा ' हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  8. सोलापूर
    सांगली
    कोल्हापूर
    सातारा

  9. कांदा ही __________________ वनस्पती आहे.
  10. एकबीजपत्री
    कवक
    नेचोद्‍भीदी
    द्विबीजपत्री

  11. छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ?
  12. रायपूर
    बंकुरा
    नडिया
    मालडा

  13. लोकसभेचा शून्य प्रहर ____________ वाजता सुरु होतो.
  14. संध्याकाळी ५.०० वाजता
    दुपारी १२ वाजता
    सकाळी ११.०० वाजता
    रात्री १२ वाजता

  15. दोन संखा अनुक्रमे 3 x व 5 x असून त्‍यांच्‍यातील फरक 18 आहे तर त्‍या संख्‍याचा लसावी किती.
  16. 1215
    135
    145
    270

  17. मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
  18. पूर्वरूप संधी
    पररूप संधी
    व्यंजन संधी
    विसर्ग संधी

  19. आपेगाव हे ,,,, नदीच्या काठावर वसलेले आहे .
  20. कृष्णा
    कोयना
    गोदावरी
    प्रवरा

No comments:

Post a Comment