या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

5) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. समानार्थी शब्द ओळखा - किंकर
  2. प्रधान
    दास
    राजा
    मालक

  3. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. ......
  4. जठर
    हृदय
    मोठे आतडे
    यकृत

  5. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांचे मूळ नाव काय होते?
  6. डेबुजी झिंगराजी गणोरकर
    गोविंद विठ्ठल कुंटे
    माणिक बंडोजी ठाकूर
    आत्माराम पांडुरंग काळे

  7. उत्तरांचल हे भारताचे ..... वे घटकराज्य आहे .
  8. 25
    27
    26
    28

  9. कॉम्प्यूटरच्या कोणत्या फाइलचे एक्सटेंशन 'bmp' असते?
  10. बिट फाईल
    बाईट फाईल
    बिटमॅप फाइल
    यापैकी नाही

  11. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
  12. के. सी. नियोगी
    डॉ. राजेंद्रप्रसाद
    जवाहरलाल नेहरू
    के. संथानम

  13. कोणास 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाते ?
  14. गो.ग.आगरकर
    र.ज.भांडारकर
    म.गो.रानडे
    गो.ह.देशमुख

  15. गायत्री मंत्राचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये आहे?
  16. ऋग्वेद
    अथर्ववेद
    यजुर्वेद
    सामवेद

  17. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
  18. डॉ. राजेन्द्रप्रसाद
    डॉ. आंबेडकर
    प. नेहरु
    सचिदानंद सिंन्‍हा

  19. ३०६ + ४०७ * ० - ८९ = किती?
  20. 92
    271
    217
    624

No comments:

Post a Comment