या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

4) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. महाराष्ट्र उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशांची नेमणूक कोणाकडून केली जाते ?
  2. पंतप्रधान
    मुख्यमंत्री
    राष्ट्रपती
    राज्यपाल

  3. खालीलपैकी कोणत्या राज्याला स्वतःची राज्यघटना आहे ?
  4. दिल्ली
    जम्मू आणि काश्मीर
    मणीपूर
    यापैकी नाही

  5. _________ हे 'ययाती' या कादंबरीचे लेखक होत.
  6. ना.सी. फडके
    वि. स.खांडेकर
    रणजीत देसाई
    कुसुमाग्रज

  7. "तुम्ही आता यावे" -प्रयोग ओळखा
  8. भावे प्रयोग
    कर्तरी प्रयोग
    कर्मणी प्रयोग
    कर्तु - कर्म संकर प्रयोग

  9. 1857 च्या उठावाचे पहिले स्वातंत्र्य युध्द म्हणून कोणी वर्णन केले.
  10. स्वातंत्र्यवीर सावरकर
    लोकमान्य टिळक
    गोपाळ गणेश आगरकर
    न्या. रानडे

  11. खालीलपैकी कोणते सरोवर गोड्या पाण्याचे नाही?
  12. जिनेव्हा सरोवर
    मान सरोवर
    दल सरोवर
    यापैकी नाही

  13. संघसुचीतील विषयांची संख्या सध्या किती आहे ?
  14. 61
    66
    99
    97

  15. बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
  16. ए.एम.खुस्त्रो
    क्रे.सी.पंत
    वाय .व्ही .रेड्डी
    सी.रंगराजन

  17. गांडूळ कोणत्या अवयवाच्या मदतीने श्वसन करतो?
  18. त्वचा
    फुफ्फुस
    कल्ले
    यापैकी नाही

  19. भारतात एकून किती शेअरबाजार कार्यरत आहेत ?
  20. 15
    20
    24
    25

No comments:

Post a Comment