या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

3) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.
अाॅनलाईन ई-टेस्ट
  1. रामायण व महाभारत हि महाकाव्ये कोणत्या शतकात पूर्ण झाली?
  2. इ.स.पू. चौथे शतक
    इ.स.पू. दुसरे शतक
    इ.स.पू. आठवे शतक
    इ.स.पू. पाचवे शतक

  3. महाराष्ट्रात __________ या ठिकाणी अष्टविनायकाचे ठिकाण नाही.
  4. रांजणगाव
    ओझर
    त्र्यंबकेश्वर
    थेऊर

  5. पुढील शब्दाचा समास ओळखा : प्रतिक्षण
  6. अव्ययीभाव
    तत्पुरुष
    कर्मधारण्‍य
    द्विगु

  7. मार्गदर्शक तत्वावर ........चा प्रभाव आहे .
  8. गांधीवादी
    समजवादी विचारसरणी
    १९३५ च्या कायद्यातील आदेशवजा सूचना
    वरील सर्व

  9. 1857 च्या उठावाच्या वेळी भारताच्या गव्हर्नर जनरलपदी कोण होते ?
  10. लॉर्ड वेलस्ली
    लॉर्ड कॅनिंग
    लॉर्ड डलहौसी
    लॉर्ड रिपन

  11. शिक्षण' हा विषय राज्यघटनेच्या ______ या सूचित समाविष्ट आहे.
  12. केंद्र
    राज्य
    समवर्ती
    कोणत्याही नाही

  13. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेत सुरु केलेल्या वृत्तपत्राचे नाव_____________.
  14. प्रभाकर
    इंदुप्रकाश
    काळ
    दर्पण

  15. विसंगत शब्द ओळखा. - कान, नाक ,जीभ ,घसा
  16. नाक
    जीभ
    घसा
    कान

  17. 'तो अभ्यास करत असेल ' या वाक्यातील काळ ओळखा.
  18. अपूर्ण भविष्यकाळ
    पूर्ण भविष्यकाळ
    साधा भविष्यकाळ
    यापैकी नाही

  19. संत नामदेवांचे आध्यात्मिक गुरु कोण होते ?
  20. दामोदर खेचर
    संत तुकाराम
    संत सावता माळी
    विसोबा खेचर

No comments:

Post a Comment