या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

26) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

26) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय ?
  2. नारायण सूर्याजी ठोसर
    सूर्याजी नारायण ठोसर
    रामकृष्ण सूर्याजी मोरे
    नारायण सूर्याजी मोरे

  3. गांधीजीनी "सत्याग्रह सभा" कशाच्या विरोधात सुरु केली
  4. मीठ कायदा
    रौलेट कायदा
    भारत सरकारचा 1919 चा कायदा
    जालियनवाला बाग हत्याकांड

  5. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला शेतकर्याँचा मिञ म्हणुन संबोधले जाते ?
  6. उंदीर
    गांडुळ
    बैल
    कोल्हा

  7. ८५ च्या मागील ९ वी समसंख्या कोणती?
  8. 70
    72
    66
    68

  9. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो.
  10. पंतप्रधान
    राष्ट्रपती
    राज्यपाल
    मुख्य न्यायाधीश

  11. सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे.
  12. उत्तर आफ्रिका
    दक्षिण आफ्रिका
    आशिया
    न्यझीलंड

  13. वेगळा शब्द निवडा
  14. तांदूळ
    बटाटे
    तेलबिया
    ज्वारी

  15. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे.
  16. वड
    पिंपळ
    साग
    आंबा

  17. पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा.
  18. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड
    उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड
    छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड
    छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड

  19. पंचायत समितीचा कालावधी..............वर्ष असतो.
  20. 2 वर्ष
    अडीच वर्ष
    5 वर्ष
    6 वर्ष

No comments:

Post a Comment