या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

25) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.
अाॅनलाईन ई-टेस्ट
  1. विरुद्धार्थी शब्द ओळखा - रणशूर
  2. पराक्रमी
    पळपुटा
    भित्रा
    रणवीर

  3. तापमान मोजण्‍याचे माप ---------- हे आहे.
  4. फॅरनहिट
    सेल्‍सीयस
    मि.ली. ग्रॅम
    केल्‍वीन

  5. भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा.........ला होतो ?
  6. शेतकरी
    सावकार
    व्यापारी
    बँक

  7. महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वाधिक आहे ?
  8. गहू
    तांदूळ
    ज्वारी
    बाजरी

  9. भारतील सर्वात उंच धबधबा कोणता?
  10. जोग
    शिवसमुद्र
    नायगरा
    यापैकी नाही

  11. ४२, २४ व ३० यांचा लसवि काढा.
  12. 360
    480
    720
    840

  13. राष्ट्रपती ..............निवडणूक लढवू शकतात .
  14. २ वेळा
    ३ वेळा
    कितीही वेळा
    यापैकी नाही

  15. भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन .......रोजी झाले .
  16. ९ डिसें १९४६
    २६ डिसें १९४९
    २६ जाने १९५०
    यापैकी नाही

  17. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ?
  18. दिल्ली
    मुंबई
    पुणे
    लाहोर

  19. तहसीलदारांची नेमणूक........हे करतात.
  20. जिल्हा निवड मंडळ
    राज्यशासन
    जिल्हाधिकारी
    विभागीय आयुक्त

1 comment: