या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

24) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. महाराष्ट्राची एतिहासिक राजधानी कोणती.
  2. मुंबई
    कोल्हापूर
    नागपुर
    पुणे

  3. कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप........
  4. दगडी कोळसा
    कोक
    चारकोल
    हिरा

  5. भारताचे उपराष्ट्रपती हे ..... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात
  6. राज्यसभा
    लोकसभा
    निवडणूक आयोग
    नियोजन आयोग

  7. वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात ?
  8. वेब पेज
    होम पेज
    प्रथम पेज
    यापैकी एकही नाही

  9. वीट -- या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.
  10. तिटकारा
    कंटाळा
    तिरस्कार
    सिमेंट

  11. दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे; तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ये
  12. 10
    12
    11
    15

  13. भारताची फाळणी .................... झाली.
  14. 15 ऑगस्ट घोषणेद्वारे
    कॅबिनेट मिशनद्वारे
    माउंटबॅटन योजनेद्वारे
    क्रिप्स मिशनद्वारे

  15. विरुद्धार्थी शब्द ओळखा - उथळ
  16. खोल
    खाली
    अउथळ
    निउथळ

  17. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा ____________ ची वाढ होय.
  18. कीटक
    विषाणू
    सूक्ष्मजीव
    कृमी

  19. बंगालची फाळणीची मूळ कल्पना कोणाची आहे?
  20. जॉन शोअर
    विल्यम वॉर्ड
    लॉर्ड वेलस्ली
    जॉन विल्यम्स

No comments:

Post a Comment