या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

23) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. कृष्णा व कोयनेचा संगम ... येथे होतो .
  2. सातारा
    माहुली
    वाई
    कराड

  3. लंकेची पार्वती ' - खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा .
  4. अंगभर दागिने घातलेली स्त्री
    अंगावर दागिने नसलेली स्त्री
    शंकराची पत्‍नी
    श्रीमंत स्त्री

  5. तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ?
  6. 6
    4
    3
    2

  7. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो.
  8. मुख्‍य कार्यकारी अधिकारी
    जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष
    जिल्‍हाधीकारी
    बी.डी.ओ.

  9. ' रांगडा ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरला जातो ?
  10. भात
    कांदा
    मका
    कोबी

  11. वनश्री ' ही किताब कोण देते?
  12. महाराष्ट्र शासन
    ग्रामविकास विभाग
    जलसंधारण विभाग
    सामाजिक वनीकरण विभाग

  13. जर POT,TEA,PET,PEN हे शब्द 274,431,234,235 असे लिहिले जात असतील तर TAPE हा शब्द कशा प्रकारेलिहिता
  14. 2471
    4234
    4231
    4123

  15. पंतप्रधानाची नेमणूक ...........करतात.
  16. राष्ट्रपती
    उपराष्ट्रपती
    संसद
    मतदार

  17. बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता ?
  18. कला
    विज्ञान - तंत्रज्ञान
    राजकारण
    समाजसेवा

  19. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ?
  20. सन 1929
    सन 1829
    सन 1859
    सन 1959

No comments:

Post a Comment