या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

22) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. कमवा व शिका ' हा महामंत्र बहुजन समाजाला कोणी दिला ?
  2. डॉ. आंबेडकर
    शाहूमहाराज
    भाऊराव पाटील
    डॉ. पंजाबराव देशमुख

  3. विश्वकोश या प्रसिध्द मराठी ज्ञानकोशाचे संपादन खालीलपैकी प्रामुख्याने कोणी केले ?
  4. पां.वा.काणे
    लक्ष्मणशास्त्री जोशी
    भीमराव आंबेडकर
    विजया वाड

  5. विधानसभेच्या सभासदत्वासाठी किमान किती वय असावे लागते ?
  6. 18
    21
    30
    25

  7. ... हे शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते.
  8. जोधपुर
    गांधीनगर
    जयपूर
    चंडीगड

  9. 96985 ग्रॅमचे किलोग्रॅम किती होतील?
  10. 9698.5Kg
    9.6985Kg
    969.85Kg
    96.985Kg

  11. भारतात पहिली जनगणना केव्हा झाली ?
  12. 1872
    1922
    1951
    1902

  13. 'तो अभ्यास करत असेल ' या वाक्यातील काळ ओळखा.
  14. अपूर्ण भविष्यकाळ
    पूर्ण भविष्यकाळ
    साधा भविष्यकाळ
    यापैकी नाही

  15. विसंगत घटक ओळखा.
  16. पृथ्वी
    शनी
    मंगळ
    सूर्य

  17. भाक्रा धरण कोणत्या राज्यात आहे .
  18. पंजाब
    हरियाना
    उत्तराखंड
    हिमाचलप्रदेश

  19. वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. "
  20. विधानार्थी
    प्रश्नार्थी
    नकारार्थी
    उद्गारार्थी

No comments:

Post a Comment