या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

21) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. आंबोली घाट ... या शहरादरम्यान आहे.
  2. कराड-चिपळूण
    कोल्हापूर-रत्नागिरी
    कोल्हापूर-पणजी
    सावंतवाडी -बेळगाव

  3. विरुद्धार्थी शब्द ओळखा - सुज्ञ
  4. तज्ञ
    अज्ञान
    अडाणी
    अज्ञ

  5. भारतात कोणती राजकीय पक्ष पद्धती आहे ?
  6. एकपक्ष पद्धती
    द्विपक्ष पद्धती
    अनेकपक्ष पद्धती
    यापैकी नाही

  7. शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात?
  8. कॅल्शियम फॉस्फेट व कॅल्शियम कार्बोनेट
    कॅल्शियम व सल्फेट
    कॅल्शियम व मॅग्नेशियम
    कॅल्शियम व लोह

  9. जीवशास्त्रानुसार मृत्यू (Biological Death) केव्हा होतो?
  10. हृदयाचे ठोके बंद होतात तेव्हा
    श्वासोच्छवास बंद होतो तेव्हा
    शरीरातील सर्व पेशी मरण पावतात तेव्हा
    डोळ्यांमधील बाहुली स्थिर होते तेव्हा

  11. दर 2 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 50 मीटर अंतरात किती काठ्या रोवता येतील ?
  12. 25
    26
    52
    24

  13. शेकरू काय आहे ?
  14. पांढरे हरीण
    उडणारी महाकाय खार
    पानढ -या मेंढीचे पिल्लू
    ना उडू शकणारा पक्षी

  15. मॅगसेसे पुरस्कार कोणता देश देतो ?
  16. अमेरीका
    भारत
    फिलिपाईन्स
    इंडोनेशिया

  17. 'बटाट्याची चाळ ' चे लेखक कोण ?
  18. पु.ल.देशपांडे
    आचार्य अत्रे
    राजन गवस
    राम गणेश गडकरी

  19. 'संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ?
  20. विनोबा भावे
    महात्मा गांधी
    लाल बहादुर शास्त्री
    विनायक सावरकर

No comments:

Post a Comment