या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

20) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. समानार्थी शब्द ओळखा - खेद
  2. विचार
    विषाद
    निषाद
    आनंद

  3. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते ?
  4. गहू
    भात
    मका
    ज्वारी

  5. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव _________ हे होते.
  6. चिपळूणकर
    माळी
    गो-हे
    कटगुणकर

  7. अन्नाचे पचन कोठे होते?
  8. मोठे आतडे
    लहान आतडे
    जठर
    यकृत

  9. महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यात आहेत?
  10. ठाणे
    पुणे
    अमरावती
    सातारा

  11. नरसोबाची वाडी येथे ___________ह्या नद्यांचा संगम होतो.
  12. कृष्णा आणि पंचगंगा
    कृष्णा आणि वेण्णा
    कृष्णा आणि कोयना 4
    कृष्णा आणि भीमा

  13. राष्ट्रगीत 'जण गण मन' कोठून घेतले आहे ?
  14. रवींद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली'मधून
    बंकिमचंद्र चटर्जीच्या 'आनंदमठ' मधू
    शरदचंद्र चटर्जींच्या 'श्रीकांत'मधून
    राज्यघटनेत निर्मिती करण्यात आली.

  15. थर्मामीटरच्या शोधाचे श्रेय ______________ यांना दिले जाते.
  16. न्यूटन
    एडिसन
    ग्रॅहम बेल
    गॅलीलीयो

  17. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा ...........कडे पाठवतात.
  18. पंतप्रधान
    सभापती
    उपराष्ट्रपती
    सरन्यायाधीश

  19. कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय आहे?
  20. कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन
    कॉम्प्यूटर अन्‍ड डिझाइन
    कॉम ऍडेड डिझाइन
    यापैकी नाही

No comments:

Post a Comment