या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

19) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. भारतीय घटनेत भारताचे वर्णन .........असे केले आहे .
  2. घटक राज्य
    संघराज्य
    गणतंत्र
    यापैकी नाही

  3. 436-987+825-246=?
  4. 28
    42
    71
    49

  5. राष्ट्रीय विज्ञान दिन ______ ह्या दिवशी साजरा केला जातो.
  6. 31 जानेवारी
    10 ऑक्टोबर
    14 नोव्हेंबर
    28 फेब्रुवारी

  7. 'वेदांकडे वळा' असे कोणी म्हटले होते ?
  8. राजा राम मोहन रॉय
    स्वामी दयानंद सरस्वती
    रामकृष्ण परमहंस
    स्वामी विवेकानंद

  9. राज्यसुचीत्तील विषयांची संख्या सध्या किती आहे.
  10. 61
    97
    47
    67

  11. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ' माझे वडील सकाळी पाच वाजता उठतात व फिरायला जातात '
  12. मिश्र वाक्य
    केवल वाक्य
    संयुक्त वाक्य
    प्रश्नार्थी वाक्य

  13. हरित क्रांती कोणत्या पिकाशी निगडीत आहे ?
  14. दुध उत्पादन
    ऊस उत्पादन
    अन्नधान्य उत्पादन
    तंतू उत्पादन

  15. आफ्रिका खंडातील प्रसिद्ध वाळवट.... हे आहे.
  16. गोबी
    थर
    सुदान
    कल्हारी

  17. हिंगोली हा जिल्हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला ?
  18. नांदेड
    परभणी
    यवतमाळ
    जालना

  19. मायक्रोसोफ्ट विंडोज 2000 साठी देवनागरी भाषेकरिता ________________ हाफॉण्ट उपयोगात आणला आहे.
  20. मंगल
    शिवाजी
    आकृती
    श्री लिपी

No comments:

Post a Comment