या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

18) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. नोबेल पारितोषिकाने सन्मानित होणारे पहिले भारतीय हे होत?
  2. रवीन्द्रनाथ टागोर
    सर सी. व्ही. रमण
    डॉ. आर. रामकृष्णन
    मदर तेरेसा

  3. विरुद्धार्थी शब्द ओळखा - रणशूर
  4. पराक्रमी
    पळपुटा
    भित्रा
    रणवीर

  5. CD/DVD हे कोणत्या प्रकारचे उपकरणे आहेत
  6. आउटपुट
    इनपुट
    स्टोरेज
    ऑक्टल

  7. भारतातील सर्वात उंच धरण कोणते?
  8. भाक्रा
    नांगल
    हिराकूड
    हरिके

  9. भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हणतात ?
  10. नॉर्मन बोरलॉग
    पंडित नेहरू
    डॉ.स्वामीनाथन
    डॉ.वर्गीस कुरियन

  11. लोह आणि अल्‍युमिनीअमचे प्रमाण कोणत्‍या मृदेत जास्‍त आहे.
  12. जांभी
    काळी
    रेगुर
    चिकन माती

  13. भारतातील ____________ हे पहिले वृत्तपत्र होते.
  14. बेंगाल गॅझेट
    काळ
    दर्पण
    संवाद कौमुदी

  15. ' संगनमत ' म्हणजे काय ?
  16. संगणकाचा वापर
    एकमत
    सहवासामुळे झालेले मत
    अनेकांनी एकच ठरवून केलेली गोष्ट

  17. ४०४ x २३ =?
  18. 9383
    9292
    8292
    9092

  19. जिल्हा परिषदेत एकूण............समित्या असतात.
  20. 12
    10
    11
    8

No comments:

Post a Comment