या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

17) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ,,,,हे ठिकाण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे .
  2. वैभाववाडा
    वेंगुर्ला
    सावंतवाडी
    कणकवली

  3. ई.सन १८५७ च्या उठावाची पहिली ठिणगी ............ येथील छावणीत पडली.
  4. मीरत
    बराकपूर
    कोलकाता
    कानपूर

  5. मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहेत ?
  6. केरळ
    तामिळनाडू
    आंध्रप्रदेश
    कर्नाटक

  7. योग्य शब्दसमूह निवडा.
  8. फुलांचा घड
    गुरांचा थवा
    खेळाडूंचा काफिला
    नोटांचे बंडल

  9. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यास ------ म्हणतात
  10. दव
    बाष्पीभवन
    आर्द्रता
    विशिष्ट उष्मधारकता

  11. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती आहे ?
  12. 25
    21
    35
    18

  13. B.D.O. ची निवड कोणामार्फत होते ?
  14. महाराष्ट्र लोकसेवा आयोग
    केंद्रीय लोकसेवा आयोग
    महाराष्ट्र दुय्यम निवड सेवामंडळ
    जिल्हा निवड मंडळ

  15. शेतातील तण नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात ?
  16. 2-4 डी
    बी.एच.सी.
    डी.डी.टी.
    रोगार रसायन द्रवरूप जंतुनाशक खत

  17. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाबाबत आहे?
  18. हवामान बदल
    हरितगृह परिणाम
    ओझोन थराचे संरक्षण
    वरील सर्व

  19. खालीलपैकी कोणता प्राणी अंडे देत नाही ?
  20. साप
    देवमासा
    शहामृग
    वरील सर्व

1 comment:

  1. How to Play Baccarat | The Gamble of Probability | Urban Meyer
    To learn the game, the player will pick five cards, ford fusion titanium and then the dealer 더킹카지노 will add two cards. 바카라 사이트 This will lead 카지노 사이트 to a 바카라 사이트 목록

    ReplyDelete