या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

16) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

 अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. संगणकामध्ये ' V-RAM ' कशासाठी वापरतात ?
  2. आज्ञावली ( Programs) साठी
    चित्रे ( Images ) व लिखित साहीत्य
    व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता
    वरीलपैकी नाही

  3. ८७,९८,१२१,१२५ व १४४ या संख्याचे मध्यमान खालीलपैकी किती येईल?
  4. 112
    115
    117
    121

  5. कारगील प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ?
  6. भारत-चीन
    भारत-बांगलादेश
    भारत-पाकिस्तान
    भारत-नेपाळ

  7. हृदयातील जन्मजात रोग शोधण्यासाठी कशाचा वापर करतात?
  8. हार्ट डिस्कव्हर (Heart Discover)
    हार्ट कथेटर (Heart Catheter)
    हार्ट थेरपी (Heart Theorapy)
    आंजीओप्लस्टी (Angioplasty)

  9. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा..........आहे.
  10. सातारा
    कोल्हापूर
    औरंगाबाद
    गडचिरोली

  11. SMS म्हणजे खालीलपैकी काय?
  12. Short Message Service
    Short Messagener System
    Short Memory System
    Short Memory Service

  13. लोकसभेत अनुसूचित जाती जमातींना राखीव जागा कोणत्या कलमान्वये दिल्या आहेत ?
  14. कलम ३२९
    कलम ३३०
    कलम ३३१
    कलम ३३२

  15. संत ज्ञानदेव महाराजांचे पुर्ण नाव काय आहे ?
  16. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
    ज्ञानेश्वर विठ्ठलपंत देशमुख
    तुकाराम विठ्ठलपंत कुलकर्णी
    ज्ञानेश्वर तुकाराम कुलकर्णी

  17. भारत देशाच्या मध्यवर्ती बँकेचे नाव .........
  18. SBI
    RBI
    बँक ऑफ इंडिया
    सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया

  19. समानार्थी शब्द ओळखा - सिंह
  20. केसरी
    मृगेंद्र
    पंचानन
    वरील सर्व

No comments:

Post a Comment