या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

15) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. भारतात राज्यपालाचे नेमके स्थान काय?
  2. राष्ट्रपतींचा प्रतिनिधी
    मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी
    राज्याचा प्रमुख
    केंद्र सरकारचा प्रमुख

  3. महात्मा फुले यांनी सत्शोधक समाजाची स्थापना केंव्हा केली ?
  4. २४ सप्टेंबर , १८७३
    २५ सप्टेंबर , १८७३
    २६ सप्टेंबर , १८७३
    ३० सप्टेंबर , १८७३

  5. भाक्रा - नांगल हा प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे .
  6. नर्मदा
    सतलज
    गंगा
    कावेरी

  7. 'चिमणी' ह्या पक्षाला 2012 मध्ये कोणत्या राज्याने राज्यपक्षी चा दर्जा दिला?
  8. महाराष्ट्र
    छत्तीसगड
    दिल्ली
    झारखंड

  9. मग -- या शब्दास समानार्थी शब्द ओळखा .
  10. मापन
    नंतर
    वेळ
    अगोदर

  11. खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे ?
  12. CO2
    H2S
    SO2
    NH3

  13. संसदेचे अधिवेशन कोण बोलावते ?
  14. पंतप्रधान
    राष्ट्रपती
    लोकसभा अध्यक्ष
    लोकसभेचा सचिव

  15. एकच प्‍याला या नाटकाचे लेखक कोण.
  16. ग. दी. मांडुळकर
    श्रीपाद कृष्‍ण कोल्‍हेटकर
    वि. स. खांडेकर
    राम गणेश गडकरी

  17. संगणकाचा जनक कोणास म्हणतात?
  18. जॉन ब्रिस्टॉल
    अग्ले स्ट्रिचर
    गॉटफ्रिड लाइबनित्ज
    चार्ल्स बॅबेज

  19. 7777+777+77+7 सोडवा.
  20. 8638
    6388
    7738
    7638

No comments:

Post a Comment