या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

14) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. 'जेव्हा माणूस जागा होतो' पुस्तकाच्या लेखिका कोण ?
  2. गोदावरी परुळेकर
    आनंदीबाई जोशी
    अनुताई वाघ
    पंडिता रमाबाई

  3. सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
  4. महिला क्रिकेट
    लॉन टेनिस
    टेबल टेनिस
    बॅडमिंटन

  5. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
  6. शरद पवार
    यशवंतराव चव्हाण
    वसंतराव नाईक
    वसंतदादा पाटील

  7. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी ४५ आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
  8. 42
    41
    40
    39

  9. गोदावरी नदीस महाराष्ट्रात काय म्हणून संबोधले जाते ?
  10. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी
    दक्षिण भारताची गंगा
    महाराष्ट्राची सिंधू
    दक्षिणेची सिंधू

  11. राज्यसभेच्या सभासदांचा कार्यकाल .........वर्षे असतो.
  12. ५ वर्षे
    ६ वर्षे
    कायमस्वरूपी
    यापैकी नाही

  13.    5 जून हा दिवस ____________ म्हणून साजरा केला जातो.
  14. पर्यावरण दिन
    शिक्षक दिन
    महिला दिन
    साक्षरता दिन

  15. शिपायाने चोरास पकडले' प्रयोग ओळखा .
  16. कर्मणी
    कर्मभावसंकर
    भावे
    कर्तरी

  17. खालीलपैकी कोणता महासंगणक 'भाभा अणुसंशोधन केंद्राने' विकसित केला आहे ?
  18. परम
    परम-युवा
    अनुपम
    आर्य

  19. राष्ट्रकुटांच्या राज्यात प्रांताला काय म्हणत?
  20. मंडल
    राष्ट्र
    विषय
    यापैकी नाही

No comments:

Post a Comment