या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

13 ) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

 अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. 'निर्मल ग्राम' पुरस्कार कोणाकडून दिला जातो?
  2. ग्रामपंचायत
    जिल्हा परिषद
    राज्यशासन
    केंद्रशासन

  3. मुलभूत अधिकारांच्या तरतुदी घटनेच्या ........भागात केलेली आहे .
  4. भाग पहिला
    भाग दुसरा
    भाग तिसरा
    भाग चौथा

  5. नेटवर्कमध्ये जोडलेला संगणक खालीलपैकी कशामुळे शोधता येईल ?
  6. आय. पी. अड्रेस
    स्वीच
    मोडेम
    सब नेट मास्क

  7. भारतात व्याघ्रगणना दर किती वर्षांनी होते ?
  8. तीन
    पाच
    चार
    दहा

  9. हरि' या नामाचा प्रकार ओळखा.
  10. विशेष नाम
    सामान्‍य नाम
    भाववाचक नाम
    धातुसाधीत नाम

  11. दादाभाई नौरोजी यांनी भारतीयांना कोणता संदेश दिला?
  12. अखंड अभ्यास करा
    घटनात्मक मार्ग स्वीकारा
    वेदांकडे चला
    अखंड चळवळ करा

  13. क्षेत्रफळानुसार माहाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
  14. अमरावती
    अहमदनगर
    चंद्रपूर
    सोलापूर

  15. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता?
  16. जून ते ऑक्टोबर
    ऑक्टोबर ते मार्च
    जानेवारी ते मार्च
    ऑक्टोबर ते डिसेंबर

  17. ९९ x १०१ =?
  18. 9899
    9991
    9999
    10999

  19. वेबसाईट उघडण्यासाठी यापैकी कोणते सॉफ्टवेअर वापरता येणार नाही ?
  20. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट
    मोझीला
    नेटस्केप
    मायक्रो सॉफ्ट वर्ड

No comments:

Post a Comment