या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

12) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

 अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
  2. मौलाना अबुल कलाम आझाद
    डॉ; आंबेडकर
    महात्‍मा गांधी
    पं. नेहरु

  3. श्रीनगर हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे .
  4. सिंधू
    सतलज
    झेलम
    चिनाब

  5. विरुद्धार्थी शब्द ओळखा - कुविख्यात
  6. सुविख्यात
    प्रख्यात
    प्रसिद्ध
    आख्यात

  7. चंद्र दररोज .....मिनिटे आदल्या दिवसापेक्षा उशिरा उगवतो .
  8. 30
    20
    50
    80

  9. भारताने तयार केलेला पहिला महासंगणक कोणता ?
  10. परम 8000
    परम-युवा
    डिप ब्ल्यू
    अनुपम

  11. पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कोणते ?
  12. कॅल्शियम
    नत्रयुक्त
    स्फुरद
    पोटॅश

  13. खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेला सह्याद्री म्हणूनही ओळखतात?
  14. सातपुडा
    पश्चिम घाट
    पूर्व घाट
    विंध्य

  15. रामाने रावणाला मारले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
  16. अकर्मक भावे प्रयोग
    कर्मणी प्रयोग
    कर्तरी प्रयोग
    सकर्मक भावे प्रयोग

  17. 1857 च्या उठावाचे प्रतिक म्हणून कोणते चिन्ह होते ?
  18. चपाती व तलवार
    लाल गुलाब व चपाती
    लाल कमळ व चपाती
    लाल कमळ व तलवार

  19. 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट ?
  20. 948
    1024
    1000
    10000

No comments:

Post a Comment