या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

11) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. प्रकल्प पद्धती ' ही आधुनिक अध्यापन पद्धती _________ केंद्रीत आहे .
  2. शिक्षण
    शैक्षणिक साहीत्य
    विद्यार्थी
    समाज

  3. 'शिक्षक मुलांना शिकवितात' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
  4. कर्मणी प्रयोग
    कर्तरी प्रयोग
    भावे प्रयोग
    संकरीत प्रयोग

  5. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म _________ जिल्ह्यातील शिराढोण या गावी झाला.
  6. रायगड
    रत्‍नागिरी
    पुणे
    बुलढाणा

  7. राष्ट्रपती ....... समोर शपथ घेतात .
  8. उपराष्ट्रपती
    पंतप्रधान
    माजी राष्टपती
    सरन्यायाधीश

  9. कुष्ठरोग कोणत्या जंतुमूळे होतो ?
  10. व्हीब्रीओ काँलरा
    मायक्रोबँक्टेरीया लेप्री
    अँनोफिलिस डासाची मादी
    यापैकी नाही

  11. जगाच्या लोकसंख्येत भारताचा क्रमांक___________ आहे ?
  12. पहिला
    दुसरा
    तिसरा
    चौथा

  13. भारतातील हिमालय पर्वत हा ____________ प्रकारचा पर्वत आहे.
  14. अवशिष्ट पर्वत
    ठोकळ्याचा पर्वत
    ज्वालामुखी
    घडीचा पर्वत

  15. 'माझ्या आठवणी व अनुभव' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
  16. कर्मवीर भाऊराव पाटील
    न्या. रानडे
    महर्षी वि. रा. शिंदे
    महर्षी कर्वे

  17. नोकिया ही कंपनी कोणत्या देशातील आहे ?
  18. अमेरिका
    फिनलंड
    इंग्लैंड
    जपान

  19. ' पायरीने ठेवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
  20. योग्यतेने वागविणे
    पायरीवर बसविणे
    अपमान करणे
    योग्यता दर्शविणे

No comments:

Post a Comment