या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

10 ) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. देशाचे अंदाजपत्रक संसदेद कोण सादर करते ?
  2. वाणिज्य मंत्री
    पंतप्रधान
    अर्थ मंत्री
    लोकसभा सभापती

  3. ____________ हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे.
  4. अटलांटिक महासागर
    हिंदी महासागर
    पॅसिफिक महासागर
    आर्टीक महासागर

  5. 'पाडले' या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो?
  6. प्रयोजक
    क्रियापद
    साधित क्रियापद
    सिद्ध क्रियापद

  7. " शिवसेना " या राजकीय पक्षाची स्थापना केंव्हा झाली ?
  8. 18 जून, 1966
    21 जून, 1966
    20 जून, 1966
    19 जून, 1966

  9. 28 * 45 = ? * 36
  10. 35
    32
    25
    20

  11. गोवर हा रोग _________मुळे होतो.
  12. जीवाणू
    विषाणू
    कवक
    आदिजीव

  13. राष्‍ट्रपतीना दयेचा अधिकार कितव्‍या कलमान्‍वये आहे.
  14. कलम 75
    कलम 72
    कलम 30
    कलम 14

  15. नेटवर्क ऑपरेशन्स नियंत्रित करणार्‍या‍ नियमावलीला काय म्हणतात ?
  16. इंटरनेट
    ऑपरेशन्स
    प्रोटोकॉल
    सर्विस प्रोव्हायडर

  17. वनस्पतीच्या वाढीसाठी ____________________ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे .
  18. नायट्रोजन
    ऑक्सीजन
    कार्बन
    पोटॅशिअम

  19. CPU ह्या शब्दाचे पूर्णरूप काय आहे ?
  20. Central planning Unit
    Central Plant Unit
    Central processing Unit
    Core processing Unit

No comments:

Post a Comment