या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

2) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतुदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापू
  2. 2016
    2021
    2026
    2031
  3. नवी मुंबई परिसरातील प्रस्तावित विमान तळासाठी भूसंपादन . . . . .याचेंमार्फत करण्यात आले आहे
  4. एम. एम. आर. डी. ए
    सिडको
    एम. आय. डी. सी.
    नवी मुंबई महानगरपालिका
  5. लोकसभेत लोकपाल बिल . . . . . रोजी मंजूर करण्यात आले.
  6. 25 मार्च 2012
    26 जानेवारी 2012
    27 डिसेंबर
    15 ऑगस्ट 2011
  7. महिती तंत्रज्ञान दिन' कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो
  8. 14 नोव्हेंबर
    20 ऑक्टोबर
    20 ऑगस्ट
    1 मे
  9. कोणत्या दोन नेत्यांमध्ये लाहोर वार्तालाप झाला.
  10. नवाझ शरीफ-अटल बिहारी वाजपेयी
    मुशर्रफ - इंद्रकुमार गुजराल
    बेनझीर भूट्टो - राजीव गांधी
    झिया - उल हक - इंदिरा गांधी
  11. सन 2010 - 11 च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्रातील . . .ला देऊन गौरविण्यात आले
  12. श्रीमती सुमन कल्याणपूर
    श्रीमती सुलोचना चव्हाण
    श्रीमती जयमाला शिलेदार
    श्रीमती स्नेहल भटकर
  13. महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत.
  14. 3
    5
    7
    9
  15. कोणता देश भारत व चीन यांच्यातील "बफर राष्ट्र" म्हणून ओळखला जातो.
  16. तिबेट
    नेपाळ
    भूतान
    पाकिस्तान
  17. इरुाोने बनविलेल्या नवीन सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे
  18. सागा - 220
    परम 1200
    के 24
    नासा 250
  19. कोणते वर्ष "आतंरराष्ट्रीय वन वर्ष" म्हणून साजरे केले गेले.

  20. 2005
    2009
    2011
    2010

                                                                                                                             मागील टेस्ट सोडवा

No comments:

Post a Comment