या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

1) मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

मराठी अाॅनलाईन ई-टेस्ट

  1. खालील पैकी व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेली कादंबरी कोणती.?
  2. बनगरवाडी
    लक्ष्यवेध
    छावा.
    राऊ

  3. 'एल्गार' हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिला.?
  4. बा.सि.मर्ढेकर
    प्र.के.अत्रे
    कुसुमाग्रज
    सुरेश भट

  5. गंगाधर गाडगीळ यांचे खालीलपैकी आत्मचरित्र कोणते.?
  6. चार नगरांतले माझे विश्व
    काचवेल
    एका मुंगीचे महाभारत
    एकाकी झुंज

  7. खालीलपैकी कोणता कथासंग्रह व.पु.काळे यांचा नाही.?
  8. भुलभुलैया
    वनवास
    ऐक सखे
    आपण सारे अर्जुन

  9. पहिली वैज्ञानिक कादंबरी कोणती,?
  10. यक्षाची देणगी
    टाईम मशीनची किमया
    याला जीवन ऐसे नाव
    प्रेषित

  11. 'नॉट विदाऊट मायडॉटर ' या बेट्टी महमूदी लिखित कादंबरी चा मराठी अनुवाद खालीलपैकी कोणी केला.?
  12. मामा वरेरकर
    लीना सोहोनी
    पु.ल.देशपांडे
    वीणा गवाणकर

  13. वसंत कानेटकर लिखित खालीलपैकी नाटक कोणते ?

  14. साष्टांग नमस्कार
    उरलं सुरलं
    प्रेमा तुझा रंग कसा ?
    एकदा पाहावं करुन !

  15. खालीलपैकी शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित बाबासाहेब पुरंदरे लिखित कादंबरी कोणती.?
  16. स्वामी
    राजा शिवछत्रपति
    जाणता राजा
    राधेय

  17. विश्वास पाटील लिखित ..........हि ऐतिहासिक कादंबरी आहे.
  18. मृत्युंजय
    श्रीमान योगी
    महानायक
    पार्टनर

  19. ' पेशवाईतील साडेतीन शहाणे' या पुस्तकाचे लेखक कोण .?
  20. शं.रा.देवळे
    इरावती कर्वे
    नाथमाधव
    गो.स.सरदेसाई
                                                                                                                          मागील टेस्ट सोडवा

No comments:

Post a Comment