या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

सामान्य ज्ञान (भारतदेशा विषयी महत्वाची माहिती)

सामान्य ज्ञान (भारतदेशा विषयी महत्वाची माहिती)
१) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश-

  क्रमांक  सरन्यायाधिशांचे नाव  कार्यकाल
  1 ले    हिरालाल जे.केनिया  26 जानेवारी 1950 - 6 नोव्हेंबर 1951  
  2 रे  एन पतांजली शास्त्री  7 नोव्हेंबर 1951 - 3 जानेवारी 1954
  3 रे  महेरचंद्र महाजन  4 जाने 1954 - 22 डिसेंबर 1954
  7 वे  पी. बी. राजेंद्र गडकर
 (पहिले महाराष्ट्रीयन)
  1 फेब्रुवारी 1964 - 15 मार्च 1966
  37 वे  के.जि. बाळकृष्णन (पहिले दलीत)  14 जानेवारी 2007 - 12 मे 2010
  38 वे  एस.एच. कपाडिया
  (स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले)
  12 मे 2010 - 28 सप्टेंबर 2012
  39 वे  अल्तमस कबीर  29 सप्टेंबर 2012 - 18 जुलै 2013
  40 वे  पी सभाशिवम  19 जुलै 2013 - 26 एप्रिल 2014
  41 वे  राजेंद्रमल लोढा  27 एप्रिल 2014 - 27 सप्टेंबर 2014
  42 वे  एच एल दत्तू  28 सप्टेंबर 2014 - 2 डिसेंबर 2015
  43 वे  तिर्थसिंग ठाकूर  3 डिसेंबर 2015 - आजपर्यंत



२) भारताचे अर्थमंत्री-

  क्रमांक  भारताच्या अर्थमंत्र्याचे नाव  कार्यकाल
  पहिले  आर. के. षण्मुखम शेट्टी   1947 - 1949
  दुसरे  जॉन मथाई  1949 - 1950
  तिसरे  सी. डी. देशमुख  1950 - 1957
  चौवथे  टी. टी. कृष्ण्मचारी  1957 - 1962
  पाचवे  पंडीत जवाहरलाल नेहरु  1958 - 13 मार्च 1958
  आठवे  इंदिरा गांधी
  (पहिल्या महिला)
  1969 - 1970
  नववे  यशवंतराव चव्हाण  1970 - 1974
  चौदावे  प्रणव मुखर्जी  1982 - 1983
  पंधरावे  व्ही. पी. सिंग  1984 - 1987
  सोळावे  राजीव गांधी  1987 - 1988
  अठरावे   शंकरराव चव्हाण  1988 - 1989
  एकोणिसवे   मधू देडवते  1989 - 1990
  एकविसावे  मनमोहन सिंग  1991 - 1996
  बावीसावे  जसवंत सिंग  2002 - 2004
  तेवीसावे  पी चिंदबरम  2012 - 2014
  चौविसावे  अरुण जेटली  26 मे 2014 - आजपर्यंत
सूचना - अर्थमंत्र्याचा व्यक्तीनुसार विचार करता 24 पे अरुण जेटली असून काही व्यक्तींनी एका पेक्षा जास्त वेळा अर्थमंत्री पद भूषविले असल्याने तो आकडा 35 च्या पुढे जातो सर्वांत जास्त अर्थसंकल्प मोराजी देसाई (8 वेळा) त्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी मांडला.



३) राज्यसभा विरोधी पक्षनेते-

  क्रमांक  विरोधी पक्षनेत्यांची नावे  कार्यकाल
  पहिले  श्याम नंदन प्रसाद मिश्रा  डिसेंबर 1969 - मार्च 1971
  दुसरे  एम.एस. गुरुप्रसादस्वामी  मार्च 1971 - एप्रिल 1977
  तिसरे  कमलपती त्रिपाठी  मार्च 1977 - फेब्रुवारी 1978
  चौवथे  भोला प्रसाद शास्त्री  फेब्रुवारी 1978 - मार्च 1978
  पाचवे  कमलपती त्रिपाठी  मार्च 1978 - जानेवारी 1980
  सहावे  लालकृष्ण अडवाणी  जानेवारी 1980 - डिसेंबर 1989
  सातवे  पि.शिव शंकर  डिसेंबर 1989 - जानेवारी 1980
  आठवे  एम.एस गुरुप्रसा स्वामी  जानेवारी 1991 - जुलै 1991
  नववे  एस. जयपाल रेड्डी  जुलै 1992 - मे 1996
  दहावे  शिखंदंर बख्त  जुलै 1992 - मे 1996
  अकरावे  शंकरराव चव्हाण  मार्च 1996 - जानेवारी 1996
  बारावे  शिखदंर बख्त  जानेवारी 1998 - मार्च 1998
  तेरावे  मनमोहन सिंग  मार्च 1998 - मे 2004
  चौदावे  जसवंत सिंग  जानेवारी 2004 - मे 2009
  पंधरावे  अरुण जेटली  जानेवारी 2009 - मे 2014
  सोळावे  गुलाम नवी आझाद  जानेवारी 2014 - आजपर्यंत



४) लोकसभा विरोधी पक्षनेते-

  क्रमांक  लोकसभा सभापतीचे नाव  कार्यकाल
  1 ले 4 थी लो  राम सुभग सिंग  17 डिसेंबर 1969 - 27 डिसेंबर 1970
  2 रे 5 वी लो  यशवंतराव चव्हाण
 (पहिले महाराष्ट्रीयन)
  1 जुलै 1977 - 11 एप्रिल 1978
  3 रे 6 वी लो  सी. एम स्टीफन  12 एप्रिल 1978 - 9 जुलै 1979
  4 थे 6 वी लो  जगजीवन राम  29 जुलै 1979 - 22 ऑगस्ट 1979
  5 वे 9 वी लो  राजीव गांधी  18 डिसेंबर 1989 - 23 डिसेंबर 1990
  6 वे 10 वी लो  लालकृष्ण अडवाणी  24 डिसेंबर 1990 - 26 जुलै 1993
  7 वे 10 वी लो  अटल बिहारी वाजपेयी  26 जुलै 1993 - 10 मे 1996
  8 वे 11 वी लो  पी.व्ही.नरसिंहराव  16 मे 1996 - 31 मे 1996
  9 वे 12 वी लो  शरद पवार  19 मार्च 1998 - 26 एप्रिल 2004
  10 वे 13 वी लो  सोनिया गांधी (पहिली महिला)  31 ऑक्टोबर 1999- 6 फेब्रुवारी 2004
  14 वी लो  लालकृष्ण अडवाणी  21 मे 2004- 18 मे 2009
  11 वे 15 वी लो  सुषमा स्वराज  21 डिसेंबर 2009 - 19 मे 2014
सुचना - लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी लोकसभेच्या जागेपैकी 10% जागा मिळणे आवश्यक असते अन्यता लोकसभा विरोधीपक्षनेते पद अस्तीत्वात नसते. पहिल्या तीन लोकसभा 7वी 8 लोकसभा आणि सध्याची 16 व्या लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद अस्तीत्वात नव्हते.



५) लोकसभा सभापती / अध्यक्ष-

  क्रमांक  लोकसभा सभापतीचे नाव  कार्यकाल
  पहिले  गणेश वासुदेव मावळकर (पहिले महाराष्ट्रीयन)  15 मे 1952 - 13 जानेवारी 1956
  दुसरे  एम. ए. अय्यगांर  8 मार्च 1956 - 16 एप्रिल 1962
  तिसरे  सरदार हुकूमसिंग  17 एप्रिल 1962 - 16 मार्च 1967
  चौवथे  नीलम संजीव रेड्डी  17 मार्च 1967 - 19 जुलै 1969
  पाचवे  गुरूदयालसिंग धिल्लन  8 ऑगस्ट 1969 - 1 डिसेंबर 1975
  सहावे  बळीराम भगत  5 जानेवारी 1976 - 25 मार्च 1977
  सातवे  के. एस हेगडे  21 जुलै 1977 - 21 जानेवारी 1980
  आठवे  बलराम जाखड  22 जानेवारी 1980 - 27 नोव्हेंबर 1989
  नववे  रवी रे  19 डिसेंबर 1989 - 9 जुलै 1991
  दहावे  शिवराज पाटील (दुसरे महाराष्ट्रीयन)  10 जुलै 1991 - 22 मे 1996
  अकरावे  पी. ए. संगमा  25 म 1996 - 23 मार्च 1998
  बारावे  जी. एम. सी बालयोगी    24 मार्च 1998 - 3 मार्च 2002
  तेरावे  मनोहर जोशी (तिसरे महाराष्ट्रीयन)  10 मे 2002 - 2 जून 2004
  चौदावे  सोमनाथ चॅटर्जी  4 जून 2004 - 16 मे 2009
  पंधरावे  मिरा कुमार (पहिली महिला)  4 जून 2009 - 18 मे 2014
  सोळावे  सुमित्रा महाजन
  (चौवथी महाराष्ट्रीयन पहिली महिला)
  5 जून 2014 - आजपर्यंत




६) लोकसभा उपसभापती / उपाध्यक्ष-

 क्रमांक  लोकसभा उपसभापतीचे नाव  कार्यकाल
  पहिले  एम.ए. अनंरश्याम अय्यंगर  30 मे 1952 - 7 मार्च 1956
  दुसरे  सरदार हुकूमसिंग  20 मार्च 1956 - 31 मार्च 1962
  तिसरे  एस.व्ही.के.राव  23 एप्रिल 1962 - 3 मार्च 1967
  चौवथे  आर.के. खाडीलकर  28 मार्च 1967 - 1 नोव्हेंबर 1969
  पाचवे  जी.जी. स्वेल  9 फेब्रवारी 1970 - 18 जाने 1977
  सहावे  जी. मुराहरी  1 एप्रिल 1977 - 22 ऑगस्ट 1979
  सातवे  जी लक्ष्मनन   1 फेब्रुवारी 1980 - 31 डिसेंबर 1984
  आठवे  एम थंबी दूराई  22 जाने 1985 - 27 नोव्हेंबर 1989
  नववे  शिवराज पाटील  19 मार्च 1990 - 13 मार्च 1991
  दहावे  एस अल्लीकर जुनाईह  13 ऑगस्ट 1991 - 10 मे 1996
  अकरावे  सुरज मान  12 जुलै 1996 - 4 डिसेंबर 1997
  बारावे  पी.एम.साहीद  17 डिसेंबर 1998 - 6 फेब्रुवारी 2004
  तेरावे  चरणसिंग अटवाल  9 जून 2004 - 18 मे 2009
  चौदावे  करिना मुंडा  8 जून 2009 - 18 मे 2014
  पंधरावे  एम.थंबी दूराई  13 ऑगस्ट 2014 - आजपर्यंत



७)भारताचे पंतप्रधान-

 क्रमांक पंतप्रधानाचे नाव कार्यकाल
 पहिले पंडीत जवाहलाल नेहरु 15 ऑगस्ट 1947 - 27 मे 1964
 दुसरे गुलजारीलाल नंदा 27 मे 1964 - 9 जून 1964
 तिसरे लालबहाद्दूर शास्त्री 9 जून 1964 - 11 जानेवारी 1966
 चौवथे इंदिरा गांधी (पहिली महिला) 24 जाने 1966 - 24 मार्च 1977
 पाचवे मोरारजी देसाई 24 मार्च 1977 - 28 जुलै 1979
 सहावे चरणसिंग 28 जुलै 1979 - 14 जानेवारी 1980
 इंदिरा गांधी 14 जानेवारी 1980 -  31 ऑक्टोबर 1984
 सातवे राजीव गांधी 31 ऑक्टोबर 1984 - 2 डिसेंबर 1989
 आठवे वि. पी. सिंग 2 डिसेंबर 1989 - 10 नोव्हेंबर 1990
 नववे चंद्रशेखर 10 नोव्हेंबर 1990 - 21 जून 1991
 दहावे पी. व्हि. नरसिंहराव 21 जून 1991 - 16 मे 1996
 अकरावे अटलबिहारी वाजपेयी 16 मे 1961- 1 जून 1996
 बारावे एच डी. देवगौडा 1 जून 1996 - 21 एप्रिल 1997
 तेरावे इंद्रकुमार गुजराल 21 एप्रिल 1997 - 19 मार्च 1998
 अटलबिहारी वाजपेयी 19 मार्च 1998 - 22 मे 2004
 चौदावे मनमोहन सिंग (पहिले शिख) 22 मे 2004 - 26 मे 2009
 मनमोहन सिंग 26 मे 2009 - 26 मे 2014
 पंधरावे नरेंद्र मोदी 26 मे 2014 पासून आजपर्यंत



८) भारताचे उपपंतप्रधान-

  क्रमांक  उपपंतप्रधानाचे नाव  कार्यकाल
  पहिले  सरदार वल्लभभाई पटेल  15 ऑगस्ट 1947 - 15 डिसेंबर 1950
  दुसरे  मोरारजी देसाई  13 मार्च 1967 - 16 जुलै 1969
  तिसरे  चरण सिंग  24 मार्च 1977 - 28 जुलै 1979
  चौवथे  जगजीवन राम  24 मार्च 1977 - 8 जुलै 1979
  पाचवे  यशवंतराव चव्हाण (पहिले महाराष्ट्रीयन)  28 जुलै 1979 - 14 जाने 1980
  सहावे  चौधरी देवी लाल  2 डिसेंबर 1989 - 21 जून 1991
  सातवे  लालकृष्ण अडवाणी  5 फेब्रुवारी 2002 - 22 मे 2004



९) भारताचे राष्ट्रपती-

  क्रमांक  राष्ट्रपतीचे नाव  कार्यकाल
  पहिले  डॉ. राजेन्द्र प्रसाद्  26 जाने 1950-14 मेे 1962
  दुसरे  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  14 मे 1962-13 मे 1967
  तिसरे  डॉ. झाकीर हुसेन (पहिले मुस्लीम)  13 मे 967-13 मे 1969
  पहिले प्रभारी  व्ही.व्ही.गिरी  3 मे 1969 - 20 जुलै 1969
  पहिले न्यायाधिश  न्या. हिदायतुल्ला  20 जुलै 1969 - 21 ऑगस्ट 1969
  चौवथे  व्ही. व्ही. गिरी  24 ऑगस्ट 1969 - 24 ऑगस्ट 1974
  पाचवे  फखरुद्दीन आली अहमद  24 ऑगस्ट 1974 - 11 फेबु्रवारी 1977
  सहावा  निलम संजीव रेड्डी  25 जुलै 1977 - 25 जुलै 1982
  सातवा  ग्यानी झेलसिंग  25 जुलै 1982 - 25 जुलै 1967
  आठवा  आर. व्यंकटरमन  25 जुलै 1987 - 25 जुलै 1992
  नववा  शंकर दयाळ शर्मा  25 जुलै 1992 - 25 जुलै 1997
  दहावे  के. आर. नारायण (पहिले दलीत)  25 जुलै 1997 - 25 जुलै 2002
  अकरावे  डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम  25 जुलै 2002 - 25 जुलै 2007
  बारावे  प्रतिभाई पाटील (पहिली महिला)  25 जुलै 2007 - 25 जुलै 2012
  तेरावे  प्रणव मुखर्जी   25 जुलै 2012 - आजपर्यंत
  • सुचना - प्रणव मुखर्जी हे भारताचे व्यक्तीनुसार 13 वे राष्ट्रपती तर क्रमानुसार 14 वे राष्ट्रपती आहेत कारण राष्ट्रपती राजेन्द्र प्रसाद हे दोन वेळा भारताचे राष्ट्रपती बनले.


१०) भारताचे उपराष्ट्रपती-

  क्रमांक उपराष्ट्रपतीचे नाव कार्यकाल
  पहिले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 26 जाने 1952 - 13 मे 1962
  दुसरे डॉ. झाकीर हुसेन 13 मे 1962 - 3 मे 1967
  तिसरे व्ही. व्ही. गिरी 13 मे 1967 - 3 मे 1969
  चौवथे गोपाल स्वरुप पाठक 31 ऑगस्ट 1969 - 30 ऑगस्ट 1974
  पाचवे बी. डी. जत्ती 31 ऑगस्ट 1974 - 30 ऑगस्ट 1979
  सहावा मोहम्मद हिदायतुल्ला 31 ऑगस्ट 1979 - 30 ऑगस्ट 1984
  सातवा रामास्वामी व्यंकटरमन 31 ऑगस्ट 1984 - 24 जुलै 1987
  आठवा शंकर दयाळ शर्मा 3 सप्टेंबर 1987 - 25 जुलै 1992
  नववा के. आर. नारायणन 21 ऑगस्ट 1992 - 24 जुलै 1997
  दहावे कृष्णकांत 21 ऑगस्ट 1997 - 27 जुलै 2002
 अकरावे भैरोसिंग शेखावत 19 ऑगस्ट 2002 - 21 जुलै 2007
 बारावे मोहम्मद हम्मीद अन्सारी 11 ऑगस्ट 2007 - आजपर्यंत



११) भारताची महत्वाची मैदाने-
  
  स्टेडियमचे नाव  ठिकाण
  सरदार बल्लभभाई स्टेडियम (मोटेरा)  अहमदाबाद
  एम.ए.चिदंबरम स्टेडियम (चेपॉक)  चेन्नई
  चिन्नास्वामी स्टेडियम  बंगळूर
  व्ही.सी.ए. स्टेडियम (जामठा)  नागपूर
  डी.वाय.पाटील स्टेडियम (नेरुळ)  नवी दिल्ली
  शेषराव वानखेडे स्टेडियम  मुंबई
  राजसिंग डुंगरपूर स्टेडियम (ब्रेबॉन)  मुंबई
  सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम  गहुंजे पुणे
  नेहरु स्टेडियम    पुणे
  जवाहरलाल नेहरु स्टेडियम  इंदौर गोवा
  होळकर स्टेडियम  इंदौर
  कर्नल रूपसिंग स्टेडियम  ग्वाल्हेर
  सवाई मानसिंग स्टेडियम    जयपूर
  फिरोजशहा स्टेडियम  दिल्ली  
  मोहाली स्टेडियम चंदीगड
  इंदिरा गांधी स्टेडियम  दिल्ली
  ध्यानचंद स्टेडियम    दिल्ली
  ग्रीन पार्क स्टेडियम  कानपूर



१२) जगभरातील महत्वाचे क्रिकेट मैदाने-

  स्टेडियमचे नाव  शहर  देश
  मुथय्या मुरलधरन स्टेडियम  गॅले  श्रीलंका
  लॉर्डस स्टेडियम   लंडन  इंग्लंड
  गदाफी स्टेडियम   लाहोर  पाकिस्थान
  शेर-ए-बांग्ला स्टेडियम   मीरपूर    बांग्लादेश
  वंगबंधू स्टेडियम  ठाकाबांग्लादेश
  वॉका स्टेडियम  पर्थ  स्टेलिया
  अ‍ॅडलेड ओव्हल  अ‍ॅडलेड   ऑस्टेलिया
  गॅबा  ब्रिस्बेन  ऑस्टेलिया


१३) महाराष्ट्रातील पहिल्या घटना - 
  • महाराष्ट्रातील पहिले ग्रामन्यायालय - उरुळीकांचन (पुणे)
     
  • महाराष्ट्रातील पहिली ई-ग्रामपंचायत - हिंगोली
     
  • जिल्हा सेतू सुविधा ऑनलाईन करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा - नाशिक
     
  • महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो (रानम्हैस) अभयारण्य - गडचिरोली
     
  • महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा - सिंधुदुर्ग
     
  • महाराष्ट्रातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स् जोडलेली पहिली जिल्हा परिषद - ठाणे
     
  • महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्य निर्मीती करणारा पहिला कारखाना - सांगली
     
  • महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य - रायगड
     
  • महाराष्ट्रातील इको-व्हिलेजचा पहिला प्रयोग - बोल्डावाडी (हिंगोली)
     
  • महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रानिक कचरा गोळा करण्याचे केंद्र - अंधेरी
     
  • महाराष्ट्रातील पहिली मासळी वरील रोगनिदानासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा - पालघर
     
  • महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा प्रबोधनी स्थापन केली - यवतमाळ
     
  • महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र - चंद्रपूर
     
  • महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाईट सिकलसेल रिसर्च सेन्टर -चंद्रपूर
     
  • महाराष्ट्रातील पहिला ई-विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा - गडचिरोली
     
  • महाराष्ट्रातील पहिली मोफत 4 - जी वाय-फाय सुविधा देणारी नगरपालिका - इस्लामपूर (सांगली)
     
  • महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे गाव - पाचगाव (नागपूर)
     
  • महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे शहर - इस्लामपूर (सांगली)
     
  • महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई-बँक सेवा देणारी ग्रामपंचायत - परसोडी (यवतमाळ)
     
  • महाराष्ट्रातील पहिले बांबु विक्रीचा अधिकार मिळणारे गांव - लेखामेंडा (गडचिरोली)
     
  • महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष - चंद्रपूर एस.टी. आगार
     
  • महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद - चंद्रपूर जिल्हापरिषद
     
  • महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र - पुणे
     
  • महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल  - मेळघाट



१४) आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक महत्त्वाचे दिनविशेष
    
 आंतरराष्ट्रीय दिनविशेष -
  • जागतिक हास्यदिन - 10 जानेवारी
     
  • जागतिक सीमाशुल्क दिन - 26 जानेवारी
     
  • जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन - 30 जानेवारी
     
  • जागतिक पाणथळ/विवाह दिन - 4 फेब्रुवारी
     
  • जागतिक कर्करोग दिन - 4 फेबु्रवारी
     
  • जागतिक रूग्ण हक्क दिन - 11 फेब्रुवारी
     
  • जागतिक प्रेम दिन - 14 फेब्रुवारी
     
  • जागतिक सामाजिक स्वच्छता दिन - 20 फेबु्रवारी
     
  • जागतिक सामाजिक न्याय दिन - 20 फेबु्रवारी
     
  • जागतिक मातृभाषा दिन - 21 फेब्रुवारी
     
  • जागतिक महिला दिन - 8 मार्च
     
  • जागतिक ग्राहक दिन - 15 मार्च
     
  • जागतिक अपंग दिन - 17 मार्च
     
  • जागतिक चिमणी दिन - 20 मार्च
     
  • जागतिक वन दिन - 21 मार्च
     
  • जागतिक जल दिन - 22 मार्च
     
  • जागतिक हवामान दिन - 23 मार्च
     
  • जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च
     
  • जागतिक रंगभूमी दिन - 27 मार्च
     
  • जागतिक आरोग्य दिन - 7 एप्रिल
     
  • जागतिक होमीओपॅथी दिन - 10 एप्रिल
     
  • जागतिक वारसा दिन - 18 एप्रिल
     
  • जागतिक वसुंधरा दिन - 22 एप्रिल
     
  • जागतिक पुस्तक दिन - 23 एप्रिल
     
  • जागतिक कॉपीराईट दिन - 23 एप्रिल
     
  • जागतिक बौद्धीक संपदा दिन - 26 एप्रिल
     
  • जागतिक कामगार दिन - 1 मे
     
  • जागतिक सौरदिन - 3 मे
     
  • जागतिक रेडक्रॉस दिन - 8 मे
     
  • जागतिक कुटुंब दिन - 15 मे
     
  • जागतिक दूरसंचार दिन - 17 मे
     
  • जागतिक दहशतवाद विरोधी दिन - 21 मे
     
  • जागतिक राष्ट्रकुल दिन - 24 मे
     
  • जागतिक तंबाखूविरोधी दिन - 31 मे
     
  • जागतिक दूध दिन - 1 जून
     
  • जागतिक पर्यावरण दिन - 5 जून
     
  • जागतिक बालरक्षक दिन - 6 जून
     
  • जागतिक बालकामगार मुक्ती दिन - 12 जून
     
  • जागतिक रक्तदान दिन - 14 जून
     
  • जागतिक योग दिन - 21 जून
     
  • जागतिक ऑलिम्पिक दिन - 23 जून
     
  • जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन - 26 जून
     
  • जागतिक लोकसंख्या दिन - 11 जूलै
     
  • जागतिक नेल्सन मंडेला दिन - 18 जूलै
     
  • जागतिक वनसंवर्धन दिन - 23 जूलै
     
  • जागतिक हिरोसिमा दिन - 6 ऑगस्ट
     
  • जागतिक विश्‍वशांती दिन - 6 ऑगस्ट
     
  • जागतिक नागसाकी दिन - 9 ऑगस्ट
     
  • जागतिक युवक दिन - 12 ऑगस्ट
     
  • जागतिक जेष्ठ नागरिक दिन - 21 ऑगस्ट
     
  • जागतिक नारळ दिन - 2 सप्टेंबर
     
  • जागतिक साक्षरता दिन - 8 सप्टेंबर
     
  • जागतिक अभियंता दिन - 15 सप्टेंबर
     
  • जागतिक लोकशाही दिन - 15 सप्टेंबर
     
  • जागतिक ओझोन दिन - 16 सप्टेंबर
     
  • जागतिक शांतता दिन - 21 सप्टेंबर
     
  • जागतिक पर्यटन दिन - 27 सप्टेंबर
     
  • जागतिक हृदयरोग दिन - 30 सप्टेंबर
     
  • जागतिक वृद्ध दिन - 1 ऑक्टोंबर
     
  • जागतिक अहिंसा दिन - 2 ऑक्टोंबर
     
  • •जागतिक शिक्षण दिन - 5 ऑक्टोंबर
     
  • जागतिक टपाल कार्यालय दिन - 9 ऑक्टोंबर
     
  • जागतिक मानसिक आरोग्य दिन - 10 ऑक्टोंबर
     
  • जागतिक अंध दिन - 15 ऑक्टोंबर
     
  • जागतिक विद्यार्थी दिन - 15 ऑक्टोंबर
     
  • जागतिक अन्न दिन - 16 ऑक्टोंबर
     
  • जागतिक दारिद्र निर्मुलन दिन - 17 ऑक्टोबर
     
  • जागतिक आयोडिन कमतरता दिन - 21 ऑक्टोबर
     
  • जागतिक युनो दिन - 24 ऑक्टोबर
     
  • जागतिक इंटरनेट दिन - 29 ऑक्टोबर
     
  • जागतिक युनेस्को दिन - 4 नोव्हेंबर
     
  • जागतिक विज्ञान दिन - 10 नोव्हेंबर
     
  • जागतिक मलाला दिन - 10 नोव्हेंबर
     
  • जागतिक शौचालय दिन - 19 नोव्हेंबर
     
  • जागतिक पर्यावरण संवर्धन दिन - 25 नोव्हेंबर
     
  • जागतिक एड्स दिन - 1 डिसेंबर
     
  • जागतिक संगणक साक्षरता दिन - 2 डिसेंबर
     
  • जागतिक अपंग दिन - 3 डिसेंबर
     
  • जागतिक मानवी हक्क दिन - 10 डिसेंबर
     
  • जागतिक युनिसेफ दिन - 11 डिसेंबर
     
  • जागतिक जैवविविधता दिन - 29 डिसेंबर

    राष्ट्रीय दिनविशेष -
     
  • राष्ट्रीय प्रवासी दिन - 9 जानेवारी
     
  • राष्ट्रीय युवक दिन - 12 जानेवारी (स्वामी विवेकानंद जयंती)
     
  • राष्ट्रीय भूदल दिवस - 15 जानेवारी
     
  • राष्ट्रीय भुगोल दिन - 15 जानेवारी
     
  • राष्ट्रीय बालिका दिन - 24 जानेवारी
     
  • राष्ट्रीय पर्यटन दिन - 25 जानेवारी
     
  • राष्ट्रीय मतदार दिन - 25 जानेवारी
     
  • राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी
     
  • राष्ट्रीय हुतात्मा दिन - 30 जानेवारी
     
  • राष्ट्रीय विज्ञान दिन - 28 फेबु्रवारी (सी.व्ही.रमन जन्म)
     
  • राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन - 29 फेबु्रवारी
     
  • राष्ट्रीय संरक्षण दिन - 3 मार्च
     
  • राष्ट्रीय टपाल दिन - 10 ऑक्टोबर
     
  • राष्ट्रीय ऐक्य दिन - 20 ऑक्टोबर
     
  • राष्ट्रीय एकात्मता दिन - 31 ऑक्टोबर (इंदिरा गांधी स्मृतीदिन)
     
  • राष्ट्रीय एकता दिन - 31 ऑक्टोबर (वल्लभभाई पटेल जयंती)
     
  • राष्ट्रीय शिक्षण दिन - 11 नोव्हेंबर (मो. आझाद जयंती)
     
  • राष्ट्रीय पक्षी दिन - 12 नोव्हेंबर
     
  • राष्ट्रीय बालकदिन - 14 नोव्हेंबर
     
  • राष्ट्रीय नौदल दिन - 4 डिसेंबर
     
  • राष्ट्रीय ध्वज दिन - 7 डिसेंबर
     
  • राष्ट्रीय पत्रकार दिन - 16 डिसेंबर
     
  • •राष्ट्रीय गणित दिन - 22 डिसेंबर
     
  • राष्ट्रीय किसान दिन - 23 डिसेंबर (चौधरी चरणसिंग जयंती)
     
  • राष्ट्रीय ग्राहक दिन - 24 डिसेंबर
     
  • राष्ट्रीय सुरक्षा दिन - 4 मार्च
     
  • राष्ट्रीय नागरी सेना दिन - 21 एप्रिल
     
  • राष्ट्रीय पंचायतराज दिन - 24 एप्रिल
     
  • राष्ट्रीय मानव एकता दिन - 24 एप्रिल
     
  • राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन - 11 मे
     
  • राष्ट्रीय माऊंट एव्हरेस्ट दिन - 29 मे
     
  • राष्ट्रीय दृष्टिदान दिन - 10 जून
     
  • राष्ट्रीय सांख्यीकी दिन - 29 जून (पी.सी.महालनोबीस जन्मदिन)
     
  • राष्ट्रीय कारगील दिन - 26 जूलै
     
  • राष्ट्रीय संस्कृत दिन - 8 ऑगस्ट
     
  • राष्ट्रीय सदभावना दिन - 20 ऑगस्ट
     
  • राष्ट्रीय अक्षयउर्जा दिन - 20 ऑगस्ट
     
  • राष्ट्रीय क्रिडा दिन - 29 ऑगस्ट (मे.ध्यानचंद जन्मदिवस)
     
  • राष्ट्रीय शिक्षक दिन - 5 सप्टेंबर (डॉ. राधाकृष्णन जयंती)
     
  • राष्ट्रीय हिंदी दिन - 14 सप्टेंबर
     
  • राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिन - 1 ऑक्टोबर
     
  • • राष्ट्रीय हवाईदल दिन - 8 ऑक्टोबर
     
     प्रादेशिक दिनविशेष -
  • बालिका  दिन - 3 जानेवारी (सावित्रीबाई फुले जयंती)
     
  • पत्रकार दिन - 6 जानेवारी (बाळशास्त्री जांभेकर स्मृतीदिन)
     
  • सिंचन दिन - 26 फेब्रुवारी (शंकरराव चव्हाण स्मृतीदिन)
     
  • मराठी भाषा दिन - 27 फेब्रुवारी (कुसूमाग्रज जयंती)
     
  • समता दिन - 12 मार्च (यशवंतराव चव्हाण)
     
  • उद्योग दिन - 10 मार्च (किर्लोस्कर स्मृती)
     
  • शिक्षण हक्क दिन - 11 एप्रिल (म. फुले जयंती)
     
  • महाराष्ट्र दिन - 1 मे
     
  • सामाजिक न्याय दिन - 26 जून (शाहू महाराज जयंती)
     
  • कृषी दिन - 1 जूलै (वसंतराव नाईक जयंती)
     
  • शेतकरी दिन - 29 ऑगस्ट (विठ्ठलराव विखेपाटील स्मृती)
     
  • श्रमप्रतिष्ठा दिन - 22 सप्टेंबर (कर्मवीर भाऊराव पाटील स्मरणार्थ)
     
  • राज्य माहिती अधिकार दिन - 28 सप्टेंबर
     
  • रंगभूमी दिन - 5 नोव्हेंबर (विष्णूदास भावे जयंती)
     
  • जैवतंत्रज्ञान दिन - 14 नोव्हेंबर
     
  • हुंडाबळी दिन - 26 नोव्हेंबर
     
सुचना -  वरील दिलेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक महत्त्वाच्या दिनविशेषनामध्ये बोल्ड केलेले दिनविशेष पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने त्यांच्याकडे विशेष लक्ष्य द्यावे.




१५) परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके -
           पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव
  • प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
     
  • हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
     
  • टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
     
  • हाफ गर्लफे्ड - चेतन भगत
     
  • प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
     
  • आय डेअर - किरण बेदी
     
  • ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
     
  • इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
     
  • सनी डेज - सुनिल गावस्कर
     
  • द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
     
  • झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील
     
  • छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
     
  • श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
     
  • वाट तुडविताना - उत्तम कांबळे
     
  • अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
     
  • एकच प्याला - राम गणेश गडकरी
     
  • कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
     
  • यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
     
  • पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
     
  • सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
     
  • गिताई - विनोबा भावे
     
  • उचल्या - लक्ष्मण गायकवाड
     
  • उपरा - लक्ष्मण माने
     
  • एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
     
  • भिजली वही - अरूण कोल्हटकर
     
  • नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर
     
  • माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
     
  • श्यामची आई - साने गुरूजी
     
  • धग - उध्दव शेळके
     
  • ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
     
  • एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर
     
  • गोतावळा, झोंबी - आनंद यादव
     
  • जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
     
  • ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
     
  • बलूतं - दया पवार
     
  • बारोमास - सदानंद देशमुख
     
  • आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
     
  • शाळा - मिलींद बोकील
     
  • चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
     
  • बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
     
  • गोलपीठा - नामदेव ढसाळ
     
  • जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
     
  • मी कसा झालो - प्र.के.अत्रे
     
  • मी कसा घडलो - आर.आर.पाटील
     
  • सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
     
  • ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
     
  • उनिकी - सी. विद्यासागर राव
     
  • मुकुंदराज - विवेक सिंधू
     
  • दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास
     
  • बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले
     
  • गितारहस्य - लोकमान्य टिळक
     
  • बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
     
  • माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे
     
  • फकिरा - अण्णाभाऊ साठे
     
  • रामायण - वाल्मिकी
     
  • मेघदूत - कालीदास
     
  • पंचतंत्र - विष्णू शर्मा
     
  • मालगुडी डेज - आर.के.नारायण
     
  • माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
     
  • महाभारत - महर्षी व्यास
     
  • अर्थशास्त्र - कौटील्य
     
  • अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय
     
  • माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
     
  • रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
     
  • प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
     
  • आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
     
  • दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
     
  • एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल
     
  • द.गाईड - आर.के.नारायण
     
  • हॅम्लेट - शेक्सपिअर
     
  • कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
     
  • कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण
     
  • ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
     
  • शतपत्रे - भाऊ महाजन
     
  • प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
     
  • माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
     
  • निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर
     
  • दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
     
  • स्पीड पोस्ट - शोभा डे
     
  • पितृऋण - सुधा मूर्ती
     
  • माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे
     
  • एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
     
  • लज्जा - तस्लीमा नसरीन
     
  • मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
     
  • कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
     
  • गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
     
  • राघव वेळ - नामदेव कांबळे
     
  • आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर
     
  • गोईन - राणी बंग
     
  • सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग


१६) देशातील पहिल्या घटना -
  • देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)
     
  • देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली
     
  • देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश
     
  • देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)
     
  • देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)
     
  • देशातील पहिली फूड बँक - दिल्ली
     
  • देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
     
  • देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्‍वर
     
  • देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
     
  • देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
     
  • देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
     
  • देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
     
  • देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
     
  • देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
     
  • देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
     
  • देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
     
  • देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
     
  • देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
     
  • देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे
     
  • देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश
     
  • देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
     
  • देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
     
  • देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
     
  • देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
     
  • देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
     
  • देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
     
  • देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
     
  • देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
     
  • देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
     
  • देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश
     
  • देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
     
  • देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र
     
  • देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे
     
  • देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम
     
  • देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र
     
  • देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
     
  • देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)
     
  • देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड
     
  • देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
     
  • देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र
     
  • देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
     
  • देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
     
  • देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
     
  • देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू
     
  • देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
     
  • देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश
     
  • देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
     
  • देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)
     
  • देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
     
  • देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
     
  • देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान
     
  • देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)
     
  • देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा
     
  • देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
     
  • देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
     
  • देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र
     
  • देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
     
  • देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
     
  • देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
     
  • देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
     
  • देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
     
  • देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)​




१७) राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने

अधिवेशना क्र.
वर्ष
  ठिकाण  अधिवेशनाचे अध्यक्ष  अधिवेशनातील विशेष बाब
1
1885
  मुंबई  व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी   या अधिवेशनात 72 प्रतिनिधी 
  उपस्थित होते.
2
1886
  कलकत्ता  दादाभाई नौरोजी  पहिले पारसी अध्यक्ष
3
1887
  मद्रास  बद्रुदीन तैय्यबजी  पहिले मुस्लीम अध्यक्ष
4
1888
  अलाहाबाद  जॉर्ज यूल  पहिले ब्रिटीश अध्यक्ष
5
1889
  मुंबई  सर विल्यम वेडनबर्ग  दुसरे ब्रिटीश अध्यक्ष
7
1891
  नागपूर  पी आनंद चार्लू
11
1895
  पुणे  सुरेंद्रनाथ बॅनर्जी  घटना लिहण्यात आली.
  ICS परीक्षा भारतात घेतली.
12
1896
  कलकत्ता  महमद रहिमतुल्ला सयानी  वंदे मातरम टागोरांनी गायले.
16
1900
  लाहोर  एन.जी. चंदावरकर  पहिले मराठी अध्यक्ष
22
1906
  कलकत्ता  दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच  
  चतुसुत्रीचा स्विकार केला.
23
1907
  सुरत  रासबिहारी घोष  मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट
26
1911
  कलकत्ता  बिशण नारायण धर  जण-गण-मन टागोरांनी गायले.
31
1916
  लखनौ  अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य करार/लखनौ करार
32
1917
  कलकत्ता  अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष
35
1920
  नागपूर  सी विजय राघवाचार्य  काँग्रेसच्या घटनेत बदल
39
1924
  बेळगाव  महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष
40
1925
  कानपूर  सरोजिनी नायडू  पहिली भारतीय महिला अध्यक्षा
43
1926
  कलकत्ता  मोतीलाल नेहरू  वसाहतीची मागणी पहिले युवक
 अधिवेशन
44
1929
  लाहोर  जवाहरलाल नेहरू  पूर्ण स्वराज्याची मागणी
50
1936
  फैजपूर  जवाहलाल नेहरू  ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
51
1938
  हरिपूरा  सुभाषचंद्र बोस  पटट्भी सितारामय्याचा पराभव
52
1939
  त्रिपुरा  सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट
53
1940
  रामगड  अब्दुल कलाम आझाद  सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण
  अध्यक्ष
61
1955
  आवडी  यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

No comments:

Post a Comment