या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

8) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.09/12/2015

  1. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे.?
  2. अग्निजन्य
    स्थरित
    रुपांतरीत
    बेसॉल्ट

  3. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे?
  4. मुंबई
    गोंदिया
    नागपूर
    अहमदनगर

  5. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर,कोणत्या जिल्ह्यात आहे?
  6. मुंबई
    नागपूर
    अहमदनगर
    पुणे

  7. भारताची राजधानी खालीलपैकी कोणती ?
  8. मुंबई
    पुणे
    दिल्ली
    नागपूर

  9. सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याची संधी ब्रिटनमध्ये कोणाला मिळाली?
  10. मार्गारेट थॅचर
    विन्स्टन चर्चिल
    रम्से मॅकडोनल्ड
    क्लिमेंट एटली

  11. कोणत्या मुगल सम्राटाने राम व सीतेची चित्र अंकीत असलेली सोन्याची नाणी जारी केली होती ?
  12. बाबर
    औरंगजेब
    अकबर
    जहांगीर

  13. ९७ च्या आधीची २ च्या टप्प्याने येणारी चौथी सम संख्या कोणती ?
  14. ८८
    ९०
    ९२
    ९४

  15. 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ' हि रचना कोणाची ?
  16. संत तुकाराम
    संत शेख महंमद
    समर्थ रामदास
    संत चोखामेळा

  17. कोणत्या खेळाडूने आपल्या कसोटी करीयरमध्ये सर्वात जास्त षटकार मारले आहेत?
  18. मॅथ्यू हेडन
    एंड्रयू फ्लिंटॉफ
    ब्रायन लारा
    एडम गिलख्रिस्ट

  19. शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
  20. कावेरी
    महानदी
    दामोदर
    क्षिप्रा

No comments:

Post a Comment