या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

7) अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.08/12/2015

  1. 'पोटात खड्डा पडणे ' या वाकप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
  2. खूप भूक लागणे
    खूप भीती वाटणे
    अचानक मोठे संकट येणे
    जखमी होणे

  3. संत्र्यात कोणते व्हिटॅमिन असते?
  4. अ व्हिटॅमिन
    ड व्हिटॅमिन
    सी व्हिटॅमिन
    के व्हिटॅमिन

  5. भारताव्‍यतिरिक्‍त सुंदरवन आणखी कोणत्‍या देशात आहे?
  6. म्यानमार
    बांगलादेश
    पाकिस्तान
    नेपाळ

  7. कोणत्या संघाविरुद्ध खेळताना सुनील गावस्करने कसोटी क्रिकेटमधील 10000 धावा पूर्ण केल्या?
  8. पाकिस्तान
    इंग्लंड
    श्रीलंका
    ऑस्ट्रेलिया

  9. ४ हि संख्या ८ वेळा घेऊन केलेली बेरीज म्हणजे ………
  10. ४ + ८
    ४+४+७
    ८ - ४
    ४ x ८

  11. विनायक दामोदर सावरकर यांना कोणत्या तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते?
  12. बेयूर जेल
    तिहार जेल
    सेल्यूलर जेल
    अलिपूर केंद्रीय जेल

  13. ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्राच्यधर्म व नैतिकतेचे प्राध्यापक कोणते भारतीय राष्ट्रपती होते ?
  14. व्ही.व्ही. गिरी
    डॉ. झाकिर हुसैन
    डॉ. एस. राधाकृष्णन
    के.आर. नारायणन

  15. पाकिस्तानाच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली होती ?
  16. मुहम्मद इकबाल
    मुहम्मद अली जिन्ना
    जनरल टिक्का खान
    जरनल अय्यूब खान

  17. महाराष्ट्राला ......... कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
  18. ८३०
    ७२०
    ८२०
    ७३०

  19. कोयना धरणाच्या जलाशयाला........ म्हणतात.
  20. आनंद सागर
    शिवाजी सागर
    गरम पाण्याचे झरे
    पक्षी अभयारण्य

No comments:

Post a Comment