या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

6) अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.07/12/2015

  1. भारताची आर्थिक राजधानी खालीलपैकी कोणती ?
  2. नागपूर
    मुंबई
    दिल्ली
    पुणे

  3. कॉम्प्यूटरच्या भाषेत 'डब्ल्यूएएन' चा विस्तार काय आहे ?
  4. वाइड एरिया नेटवर्क
    वर्क आफ्टर नेटवर्क
    वर्ल्ड ऍक्सेस नेटवर्क
    वायरलेस एरिया नेटवर्क

  5. खालीलपैकी कोणत्या पर्यायाला उपसर्ग लागलेला नाही ?
  6. स्मरण
    अयोग्य
    अकुशल
    नाकबूल

  7. दोन चौरस एकमेकांना जोडून कोणती आकृती तयार होईल ?
  8. चौरस
    आयत
    त्रिकोण
    पंचकोन

  9. महम अंगा कोणत्या मुगल सम्राटाची दायी होती ?
  10. अकबर
    औरंगजेब
    हुमायूं
    बाबर

  11. कसोटी सामन्यात कोणत्या रंगाचा चेंडू वापरण्यात येतो?
  12. पांढरा
    लाल
    निळा
    काळा

  13. कोणते शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
  14. पुणे
    औरंगाबाद
    मुंबई शहर
    अहमदनगर

  15. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती ?
  16. नाशिक
    पुणे
    औरंगाबाद
    मुंबई.

  17. भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता खालीलपैकी पर्याय कोणाता ?
  18. बॅरोमीटर
    फोटोमीटर
    सेस्मोग्राफ
    मायक्रोस्कोप

  19. भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण कोणते ?
  20. गुलमर्ग
    मावसिनराम.
    लेह
    गंगानगर

No comments:

Post a Comment