या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

5) अाॅनलाईन ई-टेस्ट

दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित व इयत्ता ३री/४थी प्रज्ञाशोध/शिष्यवृत्ती 20 प्रश्नांची सराव चाचणी दर रविवार ऑनलाईन ई-टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि05/12/2015

  1. ' किलोग्रम' या परिमाणाशी संबंधित काय ?
  2. वस्तुमान
    धरकता
    लांबी
    उंची

  3. गुप्त वंशाच्या कोणत्या शासकाने पल्लव राजा विष्णूगोपाल याला बंदी बनवून नंतर सोडून दिले होते ?
  4. कुमार गुप्त
    समुद्र गुप्त
    स्कंदगुप्त
    चन्द्रगुप्त प्रथम

  5. 'किताब ' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणाता ?
  6. देणगी
    नमस्कार
    पदवी
    बहाल

  7. कोणत्या क्रिकेट खेळाडूला 'भज्जी' या नावाने ओळखले जाते ?
  8. राहुल द्रविड़
    हरभजन सिंह
    सरनदीप सिंह
    अजीत आगरकर

  9. मानवीय शरीरात 'ऐचिलीस टेंडन' कोठे असते ?
  10. अनामिका
    खांदा
    मनगट
    टाच

  11. कोणत्या प्रकारच्या जीवांना फुफ्फुस नसते?
  12. एम्फिबियान्स
    सरपटणारे प्राणी
    मासे
    पक्षी

  13. कोणत्या राज्याने सर्वप्रथम मतदान ओळखपत्राचा वापर सुरू केला?
  14. महाराष्ट्र
    हरीयाणा
    केरळ
    तमिळनाडु

  15. चंबळ ही कोणत्या नदीची मुख्य उपनदी आहे?
  16. यमुना
    ब्रम्हपुत्रा
    नर्मदा
    गंगा

  17. पुढील पर्यायांपैकी कोणत्या प्राण्यांना जास्तीत जास्त पाय असतात?
  18. खेकडा
    मिलीपेडेस
    कोळी‍
    आठ पायांचा सागरी प्राणी

  19. जगातील सर्वांत मोठे परकिय चलन विनिमय केंद्र कुठे आहे?
  20. अमेरिका
    भारत
    ब्रिटन
    चीन

No comments:

Post a Comment